वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यात TRT प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. यामध्ये एकूण अंदाजे 16,000 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. मात्र यात 7 हजार 880 शिक्षक पेशाला काळीमा फासणाऱ्या लोकांनी प्रमाणपत्र परीक्षेत घोटाळा करण्यात आले होते. हे सत्य उघडकीस आले असून,त्यांच्या विरोधात पुणे पोलीस सायबर विभागाने योग्य तपास करून कारवाई केलेली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सर्वात मोठी चांगली आणि मोठी कारवाई आहे. मात्र याच टीईटी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये माजी मंत्री तथा आमदार श्री. अब्दुल सत्तार यांच्या तीन मुलांची नावे देखील नापास असताना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. १) हिना सत्तार, २) मोहम्मद सत्तार ३) उजमा सत्तार कदाचित यास प्रकरणात सुद्धा आर्थिक गैर व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला असून . पुणे पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर विभाग तसेच ईडी अंतर्गत वरील सत्तार यांच्या तिन्ही मुलांची चौकशी करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
टीईटी प्रमाणपत्र गैरव्यवहार कुणालाही पाठीशी घातलं जाऊ नये. सत्ता आणि पद यावर बसणारे मंत्री आणि अधिकारीच घोटाळा करणार असतील तर महाराष्ट्राला लागलेली ही कीड आहे. ही कीड तात्काळ संपवण्यासाठी पोलीस विभागाने योग्य प्रयत्न करून योग्य रीतीने चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड यानी सायबर क्राईम पुणे याना ई -मेलच्या तक्रारीतुन केली आहे.असे संतोष शिंदे यानी दिलेल्या माहिती वरून सांगते केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...