Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / शिवाजीनगर रेल्वे स्टेशन...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 'तैलचित्र' (प्रतिमा) बसवा. *रेल्वे प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 'तैलचित्र' (प्रतिमा) बसवा.        *रेल्वे प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

*                         भारतीय वार्ता :प्रतिनिधी (पुणे ):-

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा पुण्यातूनच रोवला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुद्धा याच बारा मावळातील मावळ्यांनी सहकार्य, सोबत केली. प्रत्येक मावळ्याला शिवरायांच्या स्वराज्याचा अभिमान आहे आणि त्यातूनच कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजीनगर भागाला व रेल्वे स्टेशनला दिला असेल. पूर्वीचे भांबुर्डे नंतर शिवाजीनगर झाले. परंतु रेल्वे स्टेशन स्थापनेपासून आजपर्यंत स्टेशन परिसरात प्रवेशद्वारासहित कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे तैलचित्र (प्रतिमा) बसवली गेलेली नाही. सगळ्या भागातून प्रवासी शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला येत असतात, जात असतात. म्हणून या ठिकाणी सर्वांना प्रेरणा मिळावी याकरिता शिवरायांचे तैलचित्र बसवावे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आली. अन्यथा 15 आगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

 

यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देऊन रेल्वे प्रशासनाला विनंती केली रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते आदी उपस्थित होते.

 

आपला इतिहास आपण जपला पाहिजे. त्याची प्रतिक समाजासमोर आली पाहिजेत.सत्य आचरण ठेऊन तुम्हाला सन्मान करता येत नसेल तर कृपया अपमान तरी करू नका' एवढीच माफक अपेक्षा शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्रात तुमच्याकडून करण्यात येत आहे.

 

शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांची  प्रतिमा त्यांची चित्र लवकरच बसेल हा विश्वास संतोष शिंदे प्रदेशसंघटन अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यानी केल्या मागणी वरून आशावाद व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...