Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / यशवंतराव चव्हाण मुक्त...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा खोडसाळपणा... - संभाजी ब्रिगेड खपऊन घेणार नाही:संतोष शिंद

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा खोडसाळपणा... - संभाजी ब्रिगेड खपऊन घेणार नाही:संतोष शिंद

                        भारतीय वार्ता :

 

बीए तृतीय वर्ष - राज्यशास्त्र च्या परिक्षेत 'छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे योगदान' आणि 'मनुस्मृतीचे सामाजिक महत्त्व' असे चुकीचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची दिशाभूल... - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

 

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बीए तृतीय वर्ष - राज्यशास्त्र ची परीक्षा आज दि. १४ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली होती. या प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा संबंध दाखवण्यात आला आहे. ज्यांचे आयुष्यात कधी भेट झाली नाही त्यांचं योगदान कसलं.? तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्नामध्येच एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे. याच प्रश्नपत्रिकेमध्ये जाणीवपूर्वक खोडसाळपणे 'मनुस्मृतीचे सामाजिक महत्त्व' या पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला आहे. हा परीक्षा परिषद, मा. कुलगुरू आणि संबंधित प्राध्यापकांचा हा खोडसाळपणा आहे. संभाजी ब्रिगेड असला खोडसाळपणा सहन करणार नाही. महाराष्ट्र सरकार व विद्यापीठाने तात्काळ संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व संबंधित प्रश्न रद्द करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी या गोष्टींमध्ये गांभीर्याने लक्ष देऊन खळसाळपणे प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या व्यक्तीवर व कुलगुरूंवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. कारण विद्यापीठात घाणेरडे विचारांची लोक प्राध्यापकांच्या रूपामध्ये काम जर करणार असतील तर चुकीचा विचार विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न होतोय. मनुस्मृतीचे समर्थन आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. तसेच या देशात भारतीय संविधान चालते. लोकशाही मजबूत असताना धर्मांध मनुस्मृति वर प्रश्न विचारायचे काहीच कारण नाही. हा स्वच्छ खोडसाळ पण आहे, आम्ही तो खपवून घेणार नाही.

 

प्रश्नपत्रिका तील खालील प्रश्न -

 

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

२) शिवाजी महाराजांच्या राजनीतिला समर्थांनी केलेले योगदान सांगा.

३) मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा.

 

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने संबंधित चुकीचे प्रश्न विचारून महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू संबंधित विभागाचे विभाग प्रमुख व प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या व्यक्तींवर अधिकृत कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे विद्यापीठाने या संदर्भात तात्काळ खुलासा करावा व महाराष्ट्र शासनाने कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...