आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
महाराष्टात मुसळधार पावसाने हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला
भारतीय वार्ता - : 8तारखे पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारपासून तर अधिकच धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही.
अखंडित पावसामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढले पण धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्टातील प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले नाही आहे.गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे.
यवतमाळ जिल्ह्यात 7 पासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार (दि.10) पासून तर पावसाने जिल्ह्यात उच्चांकी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे विशेषतः वारगाव, रागना वणी तालुक्यातील शेकडो गावांची वाताहत झाली आहे. नदी, ओढे ओसंडून वाहत असून विविध पूल पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून ग्रामस्थांनी कालची रात्र भीतीपोटी अक्षरशः जागून काढली. नदीचे पाणी कोणत्याही गावात घुसले नसून सुद्धा भीतीचे वातावरण आहे,नाल्याचे पाणी निवली शिवार पूर्ण पाण्यात गेले आहे तर पैईनगंगा, वर्धा, निर्गुडा, विदर्भचे पाणी घरा घुसले नसले तरी शेकडो गावातील शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची गिणतीच राहिली नसून सध्या फक्त स्वतःचा, कुटुंबियांचा आणि जनावरांचा बचाव करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे बेबडा,धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरवाजे उघडले गेले नसून नदीकाठच्या गावांनासध्या तरी महापुराचा धोका निर्माण झाला नसून नागरिकांनी अतिसतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
महामार्गासह राज्य रास्ता बंद झाले नसून वाहने खोळंबली नाही आहे.
दरम्यान, रात्रीच्या पावसात शिंदोला मार्ग नाला ओव्हर फ्लो झाल्याने काही वेळ तात्पुरता बांधलेला कच्चा पूल वाहून गेला. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. या भागातील अनेक दुकाने रात्रीच्या मुसळधार पावसाने बंद होती. पण जिल्यातील कोणत्याच गावाला मात्र रात्रजागून काळावी लागली नाही, पाऊस ओझंरून वाहत असला तरी वातावरणात थंडावा मात्र निर्माण झाला नोव्हता. लाईने मात्र अपडॉऊन कायम ठेवत, बच्चतीचा मार्ग स्वीकारून विधुत उपक्रणाच्या स्वाधीन झालेल्या लोकांना विषता ग्रामीणा तबी दिली. ह्या सर्व परस्थितीत मात्र कोठेही जीवित हानी झाली नाही खादला प्रकरण वघळता.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...