Home / महाराष्ट्र / मराठवाडा / येथे पाहीजे जातीचे...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

येथे पाहीजे जातीचे !येड्यागबाळ्याचे काम नाही !

येथे पाहीजे जातीचे !येड्यागबाळ्याचे काम नाही !

मिटकरी विरोधात ओरळी ठोकणा-या भटांना विचाराव वाटत की, भटांनो तुमच्या पुर्वजांनी जे विष्ठेचे गोळे गिळंकृत केले ?त्यांचेच वर्तन तुम्ही करणार का ?भाकड कथांना आजच्या भटांनी विरोध केला तर  ब्रम्हदेव नाराज होऊन परशुराम भक्त नपुसंक होणार आहेत ?

येथे पाहीजे जातीचे !येड्यागबाळ्याचे काम नाही !

✍️रेपे नवनाथ दत्तात्रय

      (भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)

       मो. ९७६२६३६६६२

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथिल सभेत आ. आमोल मिटकरींनी ब्राम्हणांच्या भंकस पोथ्या पुराणातील दाखला देऊन समाजाला ब्राम्हणांचा खोडसाळपणा सांगितला. तेव्हा इतरांच्या पोटात गोळा उठण्याच कारण काय ?मिटकरी विरोधात ओरळी ठोकणा-या भटांना विचाराव वाटत की, भटांनो तुमच्या पुर्वजांनी जे विष्ठेचे गोळे गिळंकृत केले ?त्यांचेच वर्तन तुम्ही करणार का ?भाकड कथांना आजच्या भटांनी विरोध केला तर  ब्रम्हदेव नाराज होऊन परशुराम भक्त नपुसंक होणार आहेत ?मिटकरींनी मंत्राचा जो अर्थ मराठीत सांगितला त्यांच्याशी आमचा संबंध नाही, अस म्हणणारे संघाच्या उकीरड्यावर बांग देणारे बहुजनातील राजकीय कोंबडे मात्र काल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माफीवीर होताना दिसले. यापुर्वी अमोल मिटकरी हे संभाजी ब्रिगेडमध्ये असताना काल जे राष्ट्रवादीच्या स्टेजवरून बोलले तेच बोलत होते, पण कधीही कोणतेही भटी संघटन मिटकरींनी माफी मागावी म्हणून बोंबाबोंब करत नव्हते. पण राष्ट्रव्याधी पक्षाच्या स्टेजवरून बोलले तर शरद पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील व अजित पवार यांची बोलती बंद होऊन त्यांना माफीनामे सादर करावे लागले. ह्याच माफीनाम्यावरून संभाजी ब्रिगेडची वैचारिकता व राष्ट्रवादी काँग्रेसची नपुसंकता स्पष्ट होते हे कोणीही नाकारू शकत नाही. भटांच्या पुढे हात जोडून नतमस्तक होणा-या बांडगुळांना सांगाव वाटत की, बहुजनातील मनुवादी कोंबड्यांनो ब्राम्हणांची निष्ठा राखण्यासाठी विष्ठा भक्षण करू नका.

सांगली येथिल सभेत बोलताना आ. आमोल मिटकरी म्हणाले की, एका ठिकाणी कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान, नेत्रदान व रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का ?नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं ते महाराज म्हणताहेत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. (लोकसत्ता २१ एप्रिल २२) मिटकरींच्या या वक्तव्यामुळे समस्त ब्राम्हणांचा मुळव्याध जळजळ होऊन भावणेचा कडेलोट झाला म्हणून मिटकरींनी माफी मागावी अशी आरोळी ब्राम्हणांनी ठोकली. पण त्यासंदर्भात मिटकरी म्हणाले की, मी संस्कृतचा जाणकार आहे. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची ?कोश्यारी महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले तसेच राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, त्या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे. (लोकसत्ता २१ एप्रिल २२) मिटकरींनी जो मंत्र सांगितला तो खेडेगावातील कार्यक्रमात पोरोहित्य करणारा भट समोरील व्यक्तीच्या तोंडून हा मंत्र वदवून घेतो. पण या मंत्राचा मराठी अर्थ जेव्हा लोकांना समजेल तेव्हा, सर्वात प्रथम लोक मिटकरींना विरोध करणा-या दवेंना व मंत्रोच्चार करणा-या भटजीला पायथाणाने ठोकतील तेव्हा दोष कोणाला द्यावा ? आहो दवे जेव्हा कोश्यारी महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा तुम्ही सज्जनगडावर जाऊन लंगोट्या धुत बसले होते का ?काहो दवे ब्राम्हणांच्या पोथ्या पुराणावर बोलल की, हिंदू धर्माचा अवमान होतो ?मग छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुलेंचा अवमान केल्यास हिंदू धर्माचा अवमान होत नाही ?.शामराव सीताराम कुलट हे त्यांच्या भटजीच वधूचा नवरा या पुस्तकात पान नं.५ वर म्हणतात की, कन्यादानाच्या मंत्राने भटजी हा 'वधुच्या आईचा नवरा बनतो, वधुचा बाप बनतो, नवरदेवाचा सासरा बनतो व वधूच्या मामाचा जावईबुवा बनतो. वाहवारे भटगारूड आणि वाहवारे नाते !एकाच भटपुरोहीत व्यक्तीने एकाच मंत्राने, अनेक ब्राम्हणेत्तर स्त्रिपुरुषांशी अनेक नाती जुळावीत ! ही आहे की नाही गंमत ! यालाच म्हणतात अठरा वर्णाचे अठरा रंगांचे गुरू.

आ. मिटकरींच्या विरोधात ब्राम्हण महासंघाने पुणे येथिल राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आंदोलन केले तेव्हा, आनंद दवे म्हणाले की, मी माझी बायको तुम्हाला देत आहे असा मंत्राचा अर्थ होतो का ?मंत्र चुकीच्या पद्धतीने बोलला जात असून हा मंत्र लग्नात बोलला जात नाही. तुम्ही पौरोहित्य केलय का ?तुम्हाला मंत्रोपचाराचा काही अधिकार आहे का ?हा हिंदू धर्माचा अपमान असून फक्त ब्राम्हण समाज पौरोहित्य करत तर माळी, लिंगायत इतर समाजही करतात. आज आम्ही कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू हेच आम्हाला सांगायच आहे. (सकाळ २१ एप्रिल २२) त्या दवेंना विचारावं वाटत की, मिटकरींनी जो मंत्राचा अर्थ सांगितला तो नसेल तर मग त्याचा अर्थ काय ?दवे महोदय यापुर्वीच दिनकाराव जवळकरांनी देशाचे दुष्मन या पुस्तकात मत्सपुराणातील अध्याय क्र. ७० मध्ये 'अनंगदान' चा गडबडगुंड उघडा करून त्याची पार होळी केली आहे. तुमच्या मताप्रमाणे मंत्र चुकीच्या पध्दतीने म्हटला असेल तर तो उच्चारण्याची योग्य पद्धत कोणती ?तो मंत्र जर लग्नात बोलला जात नसेल तर मग कुठे उच्चारला जातो ? मिटकरीसह बहुजनातील तरुणांनी पौरोहित्य केल तर तुमची रांजणाऐवढी पोटे चपटी होणार नाहीत का ?मिटकरींना भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ नूसार भाषण, मंत्रोच्चार करण्याचा अधिकार आहे हे दवेंना माहीत नाही का ?मिटकरीमुळे दवेंच्या भावणा दुखावल्या असतील तर त्यांनी आपल्या भावणेचा विमा उतरायला काय आडचण आहे ?कारण लोहा कंधारचे माजी आ. केशवराव धोंडगे म्हणत की, माझ्यामुळे जर कोणाच्या भावणा दुखावल्या तर त्यांनी आपल्या भावणेचा विमा किंवा पुष्पगुच्छ बनवून तो इअर कंडिशनमध्ये ठेवावा जेणेकरून त्याला इजा पोहोचणार नाही. दवेजी झिजिया कर नाकारणारे ब्राम्हण हिंदू नव्हते, त्यामुळे तुम्ही हिंदू धर्माचा अपमान म्हणून सारख सारख बोंब मारू नका. म्हणून तर दिनकराव जवळकर म्हणतात की, उठ मर्दा तुझ्या अब्रुवर या भटुर्ड्यांनी पापदृष्टी ठेवली, सदाचाराच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली पुर्वजांच्या मायमाता भ्रष्ट केल्या; त्या दुष्मन भटुर्ड्यांच्या धर्मग्रंथांना , पोथ्यापुराणांना तू लाथेखाली तुडवून जाळणार नाहीस तर तुझे पूर्वज दू:खाने हंबरडा फोडतील !.

मा. अमोल मिटकरी बोलल्यास अनेकांचा मुळव्याध ठणकू लागला त्यात राष्ट्रवादी पक्षाचे  अहमदनगरचे आ. संग्राम जगताप व परीळीचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी हे आघाडीवर होते. ब्राम्हण समाज हा चांगल्या विचारांचा आहे. त्यांनी नेहमीच समाजाला चांगले विचार देण्याचे काम केले असे आ. संग्राम जगताप म्हणत त्यांनी नगर मधील भट पुरोहीतांसोबत मिटकरीचा पुतळा दहन करून मा. जयंत पाटील यांचे नाव वगळून अमोल मिटकरी व मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. (मटा २१ एप्रिल २२) तसेच परळी येथिल माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी म्हणाले की, अमोल मिटकरी सारख्या वाचाळवीरांमुळे पक्षाची बदनामी होते. त्यामुळे मिटकरी यांची आमदार या पदावरून हकालपट्टी करून त्यांना विधिमंडळात स्थान देवू नये. (साम २१ एप्रिल २२) ब्राम्हण चांगले असतात म्हणणा-या संग्राम जगताप यांना सांगाव वाटत की, प्रबोधनकारांनी चांगल्या ब्राम्हणाला शेणातील शेंगदाणा म्हटल आहे. तोच शेंगदाणा तुम्हाला खायचा असेल तर तुम्ही तो खुशाल चघळावा. पण मिटकरींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे आहेत का याचेही थोडेसे आत्मचिंतन करावे. मिटकरींची पदावरून हाकालपट्टी करा अस म्हणणारे धर्माधिकारी कोश्यारींच्या हकालपट्टीची मागणी केव्हा करणार ?मिटकरी वाचाळवीर तर मग कोश्यारी कोण आहेत ?

बाजीराव धर्माधिकारी तुमच्या बापजाद्यांनी बहुजन समाजाच्या मस्तकात जी घाण घातली त्यावर बोलण चुकीचे कसे ?भटांना खुष करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी पाय चाटणे सोडून द्यावे किंवा आपला रक्ताचा एखादा नमुना तपासणी करून घ्यावा कदाचीत रक्तात ढसळमिसळ नसेल कशावरून ?धर्माधिकारींनी एवढी बोंब मारण्यापेक्षा मिटकरींना एखाद्या मंत्राच्या साह्याने श्राप देऊन त्यांच राजकीय अस्तित्व संपवायला काय आडचण आहे ?म्हणून तर फेसबुकवर सागर वेलंकलर म्हणतात की, ते बामणांनी एवढी आंदोलनं, बिंदोलनं करण्यापेक्षा सरळसरळ 'शाप'च देऊन टाकावा की, त्या 'मिटकरी'ला !तेवढी पावर आहेच की त्यांच्याकडे!. अंदोलन करणारे भट पुरोहीत व नगराध्यक्ष धर्माधिकारी सारखी लोक म्हणजे दिनकरराव जवळकर म्हणतात त्याप्रमाणे, ब्राम्हण लोक ब्रम्हदेवाच्या ओकारीपासून झालेले असोत किंवा जुलाबापासून झालेले असोत, त्यांची जन्मताच अशी वाकडी शेपटी असते, की ती तापवलेल्या लाल नळकांडीत घातल्यावाचून करचळणार नाही.

पायात चपला घालून तुकोबांची वेशभूषा करणा-या नरेंद्र मोदींचे पाय चाटणारे आचार्य तुषार भोसले हे ट्वीटरवर म्हणतात की, हिंदु धर्माच्या परंपरेची आणि संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली असून धर्माची चेष्टा करणारा हा राज्याच्या राजकारणातील शकुनी मामांचा सरदार अमोल किटकरी, दात काढणारे मंत्री जयंत पाटील व तीन-चार बायका सोडणारे मंत्री धनंजय मुंडे आहेत. (सकाळ २१ एप्रिल २२) तर माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जिभेला हाड नसलेला आमदार म्हणजे अमोल मिटकरी आहे. (लोकमत २१ एप्रिल २२) मग आता गिरीश महाजन यांना विचाराव वाटत की, सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरणारा परिचारक नावाचा भट व फुले दांपत्याची बदनामी करणारे कोश्यारी या भडव्यांनी काय जिभेला हाड बसवून घेतले होते ?अशावेळी तुमची संस्कृतीची कुठे जाते, हो स्वयंघोषीत आचार्य ?गेली हाजारो वर्ष तुमच्या बापजाद्यांनी भंकस ग्रंथाचा आधार घेऊन आमच्या बहुजन समाजाची चेष्टा केलीय त्याच काय ?म्हणून तर महात्मा जोतिबा फुले म्हणतात की, गांजा ओढणा-या, दारू पिणा-या, माड्या चढणा-या ब्राम्हणाला दक्षिणा देणे हे पाप आहे. ब्राम्हणाला जेवू घालणे म्हणजे देशाची संपत्ती फुकटखाऊ पोळ पोसण्यात व्यर्थ घालविणे हा मुर्खपणा आहे....भटांच्या हातून लग्ने लावणे म्हणजे शुभ कार्यात अपशकुनी भट पाडून पुढल्या गुलाम संततीची जन्मपत्रिका लिहिण्यासारखेच महापाप आहे. ब्राम्हणाचे सकाळी तोंड पाहणे हे अशुभ आहे.

अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे बहुजन समाजातील अनेक पुढा-यांच्या चड्या पिवळ्या झाल्या त्यामुळे तर मंत्री धनंजय मुडे म्हणाले की, अमोल मिटकरींची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नाही. जात पात धर्म असा भेद करणे आमच्या अंगालाही शिवणार नाही. तरीही खेद व्यक्त करतो. ब्राम्हण लोक माझ्यामागे सावलीप्रमाणे सोबत आहेत त्या पाठबळावरच मी इथपर्यत पोहोचलो आहे. मी परळीत नगराध्यक्ष म्हणून ब्राम्हण समाजातील बाजीराव धर्माधिकारी यांना संधी दिली आहे. (सरकारनामा २१ एप्रिल २२) तसेच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हटले की, अमोल मिटकरींचं विधान योग्य नसून त्यांचं ते वैयक्तिक विधान होतं. माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. (लोकमत २१ एप्रिल २२) या दोघांनी स्टेजवर हसून दात काढले पण प्रकरण अंगाशी येतय हे दिसताच स्वाँरी स्वाँरीचा जप केला. पण चळवळीतील अनेक पदाधिकारी कार्यकर्तांनी मिटकरीचं समर्थन केल म्हणून तर तुकोबाच्या शब्दात सांगाव वाटत की, येथे पाहीजे जातीचे येड्यागबाळ्याचे काम नाही. 

लग्नकार्यात भट जे मंत्रोउच्चार करतात ते बहुजन समाजाने मराठी समजून घेतले पाहीजेत कारण भटजीच वधूचा नवरा या पुस्तकाच्या शेवटी शामराव  कुलट म्हणतात की, अनेक खोटे स्वार्थीपणाचें आधार दाखवून ब्राम्हणलोक ब्राम्हणेत्तर समाजाची दिशाभूल करून त्यांचे चित्त व वित्त हरण करतात. आणि 'इहप्रिय' मंत्रामार्फत 'माझ्या देहाशी तू आपला देह भिडीव' हे नवरदेवाचे देहधर्माचे गुप्त वाक्य उच्चारल्याच्या योगाने ब्राम्हणपुरोहीत ब्राम्हणेतरांच्या हजारो मुलींचा पति बनतो !तरिही ज्या ब्राम्हणेतरांचे पित्त खवळून जात नाही व लग्नासारख्या मंगलप्रसंगांतून भट पुरोहितांची हाकालपट्टी करीत नाही तो ब्राम्हणेत्तर नादान म्हटला पाहीजे. कन्यापित्यांनो, सावध व्हा ! आता तरी डोळे उघडा आणि लग्नप्रसंगांतील सर्वच मंत्रार्थांनी भट आपल्या मुलीस काय म्हणतो ते पहा !तुम्ही आजपर्यंत भट जोशावर भोळी अंधश्रध्दा ठेवली म्हणूनच असा विपरित परिणाम झाला. अधंश्रध्दा व धर्मभोळेपणा लवकर सोडा, आणि लग्नात होणा-या होमांतील अग्निनारायणाच्या साक्षीने 'आजपासून मी माझ्या मुलामुलींच्या लग्नकार्यात ब्राम्हणास बोलावणार नाही व त्यांच्या हातून लग्न लावून घेणार नाही, तसेच श्राद्ध, देवपूजा इ. कोणताही धर्मविधी ब्राम्हणांच्या हातून करून घेणार नाही अशी शपथ घ्या.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...