वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
फोलफटकार लोकमान्य ?
नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)
मो. 9762636662
परिसर स्वच्छ करत बहुजन समाजाच्या डोक्यात ब्राम्हणांनी बसवलेले काल्पनिक देव, धर्म अंधश्रद्धेची घाण खराटा व किर्तनाच्या माध्यमातून साफ करणारे संत गाडगेबाबा तर दुसरीकडे शेंगा टरफलाचा फोलफट सिंध्दात मांडणारे फोलफटकार बाळ गंगाधर टिळक होते. टिळकांना दिनकरराव जवळकर म्हणतात की, विष्णुभट चिपळूणकर या मस्तवाल कुत्र्याचे शिष्य बाळभंट टिळक. मग असे फोलफट लोक बहुजन समाजाचे आदर्श असू शकतात का ?पण नवनिर्माणाची भाषा करणारे मात्र तुमच्या डोक्यात कधी उघडा नागडा आक्का वेणूचा यार तर कधी एकही पोवाडा न गाणारा स्वयंघोषीत शाहीर तर कधी तेल्या तांबोळी कुणब्यांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहेत का ?म्हणत बहुजन प्रतिनिधित्व नाकारणारे बाळ गंगाधर तुमचे आदर्श आहेत हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. पण या टिळकाला दिसताक्षणी गोळ्या घाला असे उद्गार राजर्षी शाहु महाराजांनी काढले होते. त्यामुळे भोंग्याच मेंगट राजकारण करून दंगली घडवण्याची सुपारी घेतलेल्या सुपारीबहाद्दराच्या वक्तव्याला बहुजन समाजातील तरुण आता भिक घालणार नाही हे मात्र निश्चित.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे नवनिर्माण ?करायला निघताना भरकटलेली एक नौका आहे ?एकदा का नावाड्याने माती खाल्ली की, नाव हेलकावे खाते तशी अवस्था नवनिर्माण करणारांची झालेली हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. कारण सूपारी घेऊन ?कधी लाव रे तो व्हिडीओ म्हणायच तर कधी मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली म्हणत इव्हीएम विरोधी अंदोलनातून पळवाट काढायची अशी दुहेरी तिहेरी भूमिका बजावणारे राज ठाकरे कशाच नवनिर्माण करू पाहताहेत ?. ठाकरेंनी जे नवनिर्माण करण्यासाठी ब्यू प्रिंट काढली होती, त्यामध्ये भोंगा व हनुमान चालीसा यांचा मुद्दा होता ? भक्तांनो हा प्रश्न तुमच्या नेत्याला कधी विचारणार ?म्हणून तर दवेंद्र फडणवीस व अजित पवार म्हणतात की, राज ठाकरे हे सुपारी घेऊन वाजतात आणि सुपारी घेऊनच बोलतात त्यामुळे सुपारी घेतल्यास वाजवाव तर लागेलच ना असही फडणवीस म्हणाले होते.
राज ठाकरे आपल्या तोंडातून जातीयतेची घाण ओकतील अन् भक्त चाटत बसतील. पण बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर आण्णाभाऊ यांचा वसा आणि वारसा घेऊन समाजात चालणा-या चळवळींनी घडवलेला कार्यकर्ता कदापीही ती घाण चाटणार तर नाहीच परंतू घाण ओकणा-या थोबाडावर वैचारीक पद्धतीने पायतानाचे फटके मारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अमूक सरकारमुळे जातीवाद वाढला म्हणणारे राज ठाकरे जाती व वर्णव्यवस्था कोणी निर्माण केल्या ह्यावर का बोलत नाहीत. पुण्यातील खोले ब्राम्हण समाजातील महीलेने यादव या मराठा समाजातील महीलेला शुद्र म्हणत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली, तेव्हा राज साहेब कुठे बाबा पुरंदरेंचे पाय चेपत बसले होते की, सज्जनगडावर फेरफटका मारायला गेले होते ?हा जातीयवाद उघड्या डोळ्यांनी दिसत नाही का रे भोंगाचा त्रास होतय म्हणणा-या आंधभक्तांनो. शिवाजी महाराजांचे गरू समर्थ रामदास आहेत अस डोक्यावर पडल्यासारखे विधान करून राज ठाकरे तरुणांना संभ्रमीत करू पाहताहेत पण अहमदनगर येथिल न्यायालयाने दिलेला निर्णय म्हणतो की, छ. शिवाजी महाराज व रामदास यांची उभ्या आयुष्यात भेटच झाली नाही. त्यामुळे रामदास हा छ. शिवाजी महाराजांचा गुरू होऊ शकत नाही. तरीही राज ठाकरेंना रामदास प्रिय वाटत असेल तर त्यांनी आपल्या मुलांच्या गुरूपदी नागडा रामदास दाखवून अमित ठाकरेला रामदासासारखा पेहराव परिधान करायला लावून एकदा महाराष्ट्रभर उघड्या डोळ्यांनी नागडा दौरा करायला काय अंधभक्तांचा विरोध आहे का ?कारण आजची मुल छ. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन महाराजांप्रमाणे दाडी मिश्या ठेवून स्वतः मध्ये छ. शिवाजी महाराज पाहत आहेत. तर मग राज ठाकरे त्यांचे आदर्श रामदास यांच्याप्रमाणे वर्तन व पेहराव करून स्वतः मधला रामदास महाराष्ट्राला का दाखवत नाहीत ?बघा राज साहेब तुम्ही नाहीतर तुमच्या मुलगा तरी रामदास होण्यास तयार आहे का ?पोपटपंची करणारे राज ठाकरे टिळकपंची करताना दिसत आहेत पण ते टिळकांप्रमाणे मिश्या तरी कुठे ठेवतात ?त्यामुळे टिळक हे बहुजन समाजाचे आदर्श कसे ?म्हणून तरुणांना दिनकरराव जवळकरांच्या शब्दात सांगावं वाटत की, टिळक यांचे कागदाचे पुतळे करून जाहीर रीतीने जाळण्याचे सण काढा !टिळक यांच्या मुर्ती करून आठ वर्षाच्या क्षत्रिय छाव्याकडून लाथेखाली तुडवा आणि मग शिव छत्रपतीची शपथ घ्यायला लावा.
राज ठाकरेंनी जेव्हा रामदासाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बहुजन समाजातील तरुणांनी इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख यांच्या रामदास आणि पेशवाई या पुस्तकाच्या आधारे जो रामदास राज ठाकरेंचा प्यार आणि आक्का वेणूचा यार आहे त्या रामदासाला उघड नागड करून सोडल आहे. तसेच आता काल परवा औरंगाबाद येथिल सभेत राज ठाकरे म्हणाले की, छ. शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे म्हणत आपण व्हाट्सअप युनिव्हरसिटीचे विद्यार्थी आहेत हे एकदा जाहीर केल. कारण जेव्हा भटमान्य टिळक हाफ चड्डी घालून, कोलांटउड्या मारत गल्लोगल्ली नाकात बोटे घालत फिरत होते, तेव्हा महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन तेथिल झाडाझुडपात दडलेली छ. शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर फुले ठेऊन नतमस्तक झाले होते. मात्र तेव्हा शेणात पडलेल्या शेंगदाण्यांनी ती फुले झिडकारली होती हे राज ठाकरेंना व्हाट्सअपवर वाचायला नसेल मिळाले कारण इतिहास समजून घेण्यासाठी पुस्तकाची पाने चाळावी लागतात, हे राज ठाकरेंना थोडीच पुरंदरे येऊन कानात सांगणार आहेत ?पुरंदरे हे शाहीर नसून ते लेखक आहेत पण ते नेमके कसले लेखक आहेत ?कारण केशवराव जेधे म्हणतात की, महाराष्ट्रात भाराभर पुस्तके आणि खंडोगणपती लेखक नागवे सत्य लपवून जिकडे घुग-या तिकडे उदोउदो करण्यास तयार होतात. मग हे खंडोगणपती लेखक नेमक करतात तरी काय ?त्याविषयी दिनकरराव जवळकर म्हणतात की, टिळकांच्या बाजारबुणग्या भगतात एकजात चितोभ्दव लोकांचा एकरकमी भरणा आहे. हेच ब्रम्ह्याच्या लाळेतून लोळत आलेले लघळलुच्चे तीन दिडक्यांचा शेंदूर फासून कचकावून पावणारा म्हसोबा बनवू पहात आहेत.
राज ठाकरेंनी समाधीच्या जिर्णोध्दाराबाबत जे वक्तव्य केल त्यावर प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजीराजे भोसले म्हटले की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही वा तिचा जीर्णोद्धार केला नाही. कोणालाही इतिहासावर बोलायचे असेल तर इतिहासाचा अभ्यास करून जबाबदारीने बोलले पाहिजे. छत्रपतींचा वंशज म्हणून मी स्पष्ट करू इच्छतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार १९२५ मध्ये करण्यात आला. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेले विधान ऐतिहासिकदृष्टय़ा चुकीचे ठरते. (लोकसत्ता ०४ मे २२) तसेच टिळकांनी शिवरायांची समाधी बांधल्याचा टिळक कुटुंबियांचा दावा नाही अस म्हणत बाळ गंगाधर टिळक यांचे नातू कुणाल टिळक म्हणाले की, राज ठाकरेंच्या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर, फेसबुक, ट्विटरवर टिळकांचा अपमान केला जात आहे. टिळकांच्या नावाची खिल्ली उडवली जात आहे. एका वाक्यामुळे टिळकांच्या कार्याचा अपमान व्हावा, ब्राम्हण द्वेष व्हावा हे काही बरोबर नाही. (लोकसत्ता) जसे आज छ. शिवाजी महाराजांच्या सोनेरी सिंहासनासाठी मनोहर कुलकर्णी व याआधी शिवस्मारकासाठी शिवाजी फंड या नावाने बहुजन पैसे घेणारे टिळक एकाच कंपुतले कसे ?कारण अथनी येथे आभाळ हेपलायला जाण्यापुर्वी टिळक सांगलीत मुक्कामी तर नव्हते ?याचेही संशोधन झाले पाहीजे. जसे टिकळ दंगलीचे जनक होते तसेच मनोहर कुलकर्णी हे देखिल दंगलीचे जनक नाहीतर कोण आहेत ?कारण टिळकात जो दंगली घडवण्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेऊन पैसे लुटण्याचा गुण होता तोच गुण मनोहर कुलकर्णी यांच्यातही आहे त्यामुळे त्यांचे गोत्र एक नसेल कशावरून ?त्यामुळे यावरही संशोधन झाल पाहीजे. म्हणून येथे टिळकांचा उदो उदो करणा-या राज ठाकरेंना सागावं वाटत की, टिळकाने ६ जून १९०५ ला केसरीत अग्रलेख लिहून म्हटले की, ज्या दिवशी छत्रपती सत्ता नष्ट होऊन त्याचे राज्य खालसा होईल त्या दिवशी लोकांची अंतःकरणे आनंदाने भरून जातील, अस लिहल त्या टिळकांना 'राष्ट्रीय दरोडेखोर' अशी उपाधी सत्यशोधक दिनकरराव जवळकर त्यांच्या देशाचे दुष्मन या पुस्तकात देतात.
राज ठाकरेंनी बाबा पुरंदरेच उदात्तीकरण करताच महाराष्ट्रातील मराठा सेवा संघ, बामसेफ व संभाजी ब्रिगेड मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी
बाबा पुरंदरेला उघड नागड करत त्यांने इतिहास लेखनात केलेली हरामखोरी समजून सांगण्याचा परत एकदा योग राज ठाकरेंनी आणला. आता काल औरंगाबाद मध्ये बाळ गंगाधर टिकळांच उदात्तीकरण करून तो इतरांच्या मेंदूत घालण्याच काम राज ठाकरे करू पाहताहेत पण चळवळी आजून जिवंत आहेत हे ठाकरेंनी विसरू नये. राज साहेब तुम्ही लोकांना लोकमान्य टिळक सांगा आम्ही भटमान्य बाळू गंगाधर टिळक सांगूत. कारण बाळ गंगाधर टिळक हा व्यक्ती लोकमान्य ?होता हे आम्हा बहुजनांना राज ठाकरेंच्या व्हाट्सअप विद्यापीठातून शिकण्याची अजिबात गरज नाही. आमच्या तरुणांनी दिनकराव जवळकर लिखित देशाचे दुष्मन हे पुस्तक वाचून संग्रहीत ठेवल आहे त्याच पुस्तकाच्या आधारे आता राज साहेबांचा लोकमान्य कसा झाटमान्य होता हे पाहू. दिनकरराव जवळकर म्हणतात की, टिळकाला लोकमान्य म्हणणे आणि मुमताज बेगमला सतिसावित्री म्हणणे ही एकच मुर्खपणाची दोन उदाहरणे आहेत. पंढरपुरच्या वारीला ख-या संताबरोबर काही भामटेही 'ग्यानबा तुकाराम' म्हणत जात असतात; भोळे भाबडे त्यांच्याही चरणावर मस्तक ठेवीत असतात; तशातलाच प्रकार टिळकांच्या बाबतीत झाला आहे.
दिनकरराव जवळकर म्हणतात की, टिळकांचा बोलबाला करण्याकरिता कितीही 'नागोबा नार्सोबा' वारूळातून चळवळत असोत, टिळक चिपळूनकरांच्या राष्ट्रीय पातकावर टिळकस्मारकांचे पांघरून घालण्याचा केवढाही अट्टहास करोत, त्याने टिळक तर श्रेष्ठ ठरत नाहीतच पण हे पांघरूण घालणारेही देशाचे दुष्मन ठरून जागृत जनता क्रोधाला बळी पडणारे बोकड ठरत आहेत. मग ज्या राज ठाकरेंचा सध्याचा प्रवास बघितला तर परशुराम रामदास सावरकर टिळक मार्ग नथुराम आसाराम रामरहीम असा दिसत आहे ?ते कधी रामदासाचे तर कधी टिळकांचे देव्हारे बहुजन समाजाच्या माथी मारताना दिसत आहेत. पण जे बहुजन समाजाला मान्यच नाहीत ते लोकमान्य कसे ?जे लग्नमंडपातून फरार होऊन असमर्थ ठरले ते समर्थ कसे ? पण तरीही असे बनावट असमर्थ व अमान्य लोक आम्हा बहुजनांच्या डोक्यात राज ठाकरे घालू पाहात आहेत ती घाण डोक्यात जाऊ नये यासाठी एमएन न्यूज महाराष्ट्र या फेसबुक पेजवर डाँ. विलास खरात व जेष्ठ इतिहासकार अँड. अनंत दारवटकर यांची मुलाखत नक्की बघावी कारण त्यात त्यांनी बाळ गंगाधर टिळकांनी केलेल्या चाळ्यांची पोलखोल केलेली आहे. ( https://www.facebook.com/MNMaharashtra/videos/463940415529848/ ) जेव्हा तुम्ही अशा मुलाखती व पुस्तक वाचताल तेव्हा राज ठाकरेंचा जो अजेंड आहे तो नक्कीच हाणून पडेल. म्हणून दिनकरराव जवळकर म्हणतात की, लोक अज्ञान होते तोपर्यत टिळकांना लोकमान्य ठरविण्याचे अंगारे, धुपारे माजले. पण आज जनता जागी होत आहे, टिळकांनी भरलेले पापाचे सात रांजण तिव्हाट्यावर मांडीत आहेत....टिळक शब्दाने 'फंडगुंडगिरी', भिक्षुकशाही वगैरे टिळकांच्या चारित्रातल्या हलकट मनोवृत्तीच्या आठवणी जनतेला होत आहेत. या टिळकाने आपल्याकडून फंडाच्या नावाखाली लाखो रूपये उपटून 'तात्या अण्णा, भाऊंच्या' घशात कोंबले, हे जनताजनार्दन कसा विसरेल ?ब्राम्हणाकरिताच खटपट करणा-या टिळक चिपळूनकर भटुर्ड्यांनी राष्ट्राकरिता काय केले, हे एकतरी भटोबा दाखवून देऊ शकेल का ?ज्या टिळकाने अस्पृश्यांच्या सहभोजनाच्या जाहीरनाम्यावर सही केली नाही, त्या देशघातकी सैतानाला 'देशभक्त' म्हणणे यापेक्षा मुर्खपणा तो कोणता ?....थांबा भटांनो थांबा ? अस्पृश्य जागे होऊ द्या !....जागे झाल्यावर टिळकांचे पुतळे मुंडके गाळात कोंबून उलटे उभे करतील.
भट बोकड मोठ
पुस्तक पोस्टाने घरपोहोच मागविण्यासाठी संपर्क
रूक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...