Home / महाराष्ट्र / मराठवाडा / शौच्छकुपातील शेंगदाणे...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

शौच्छकुपातील शेंगदाणे खुशाल चघळा !

शौच्छकुपातील शेंगदाणे खुशाल चघळा !

चांगला ब्राम्हण म्हणजे शौच्छकुपात पडलेला शेंगदाणा आहे अस प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे आपल्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात.

शौच्छकुपातील शेंगदाणे खुशाल चघळा !

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

       भट बोकड मोठा 

     या पुस्तकाचे लेखक 

      मो. 9762636662

चांगला ब्राम्हण म्हणजे शौच्छकुपात पडलेला शेंगदाणा आहे अस प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे आपल्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात. आज आमचे बहुजनातील ब्राम्हणांचे पाळीव प्राणी ब्राम्हणांच्या पायावर मस्तक ठेऊन 'घालीन लोटांगण वंदीन चरण' म्हणत हस्तक म्हणून काम करताना दिसतात. पण हे हस्तक कधी कधी बहुजन समाजाला आवडेल असे एखादे विधान करून आपण जणू 'बुध्द फुले शिव शाहु आंबेडकर' यांच्या विचारावर चालत आहोत असे भासवतात. पण हे बहुजनातील संघी कोंबडे महापुरुषाचं नाव केवळ राजकारणासाठी वापरून समाजाला संभ्रमीत करून तरुणांना नागवण्याच व नासवण्याच काम करतात. एकदा हाड म्हटल तर कुत्रे हाड टाकून पळून जाईल पण आमच्या बहुजन समाजातील दलालांना भटांनी त्यांच्या शीईईई वरुन फरफटत ओढल जरी नेल तर ते ते दलाल देवदर्शन घडल म्हणत भट पुरोहीतांचे पाय चाटताना दिसतात. अशाच बहूजनातील भटांच्या चाट्यांची समाजाला ओळख करून देण्यासाठीच ही उठाठेव करावी लागतेय.

कवी राठोड यांच्या पाथरवट या कवितेतील शब्द मा. शरद पवारांनी आपल्या भाषाणात सांगितले. तर आ. अमोल मिटकरींनी मम भार्याचा मराठी अर्थ सांगून भट पुरोहीतांच्या मागे धावते अश्व सोडून बहुजन चळवळींची मने जिंकली. मात्र जेव्हा ब्राम्हण समाज व त्यांच्यातील शेंगदाणे जेव्हा तडफडू लागले तेव्हा मात्र पवार अँड भक्ताड कंपनीचा पृष्ठभाग पिवळा होताना दिसला, म्हणून तर त्यांनी ब्राम्हणांना चर्चेसाठी निमंत्रण देऊन जणू शेंगदाणे चघळण्यासाठी स्पर्धाच आयोजित केली. म्हणून तर म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की, 

"विप्र चालवी का नांगराचा फाळ।

हागेल पात्तळ सोवळ्यात ॥

म्हणुनी मांडला देव नी देव्हारा।

खावया बंबुरा कुणब्यांचा ॥

केले यज्ञयाग कापुनीया गायी।

आता म्हणे आई गायमाता ॥

म्हणे विश्वंभर ऐसे हे लुटारू।

बकोटीला धरू यापुढती ॥."

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी या दोन नेत्यांनी केलेल्या विधानांबाबत आधी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी २१ मे २२ रोजी ब्राह्मण संघटनांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित केली. या बैठकीला २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहणार असून तिथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा दावा प्रदीप गारटकर यांनी केला. (लोकसत्ता २० मे २२) राष्ट्रवादी पक्षाकडे भलेही आमदार मंत्री संत्री ब-या प्रमाणात असतील पण त्यांच्याकडे वैचारिक अभ्यासू लोकांची कमतरता आहे हे जाणवते. कारण मिटकरींनी जेव्हा ब्राम्हणांच्या मंत्रांच वस्त्रहरण केल तेव्हा दात काढणारे नेते एका क्षणात ब्राम्हणांच्या चरणावर लोळण घेताना दिसले. पण कधी तळ्यात तर कधी मळ्यात भूमिका घेणारे छगन भुजबळ यांनी मात्र मिटकरींच समर्थन करत त्या वस्त्रहरणास थोडासा हातभार लावून मिटकरींना धीर दिला. त्यामुळेच की काय ब्राम्हण संघटनांचा पोटशूळ उठल्यामुळे त्यांचा मुळव्याध ठणका मारू लागला. तेव्हापासून ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे बोंब करत होते की, पवारांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांच्या विधानांबाबत भूमिका जाहीर करावी. मग काय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून बैठक आयोजित करून या बैठकीला २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहण्याच आव्हाण करून त्यांच्या सरंक्षणासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला ही खुप मोठी शोकांतिका आहे. कारण बहुजन समाजाची दररोज चेष्टा करतात ज्यांची औकात बहुजनांच्या खेटराजवळ उभे राहु द्यायची नाही, त्यांना चर्चेसाठी निमंत्रण देऊन राष्ट्रवादी पक्ष काय साध्य करू पाहत आहे ?भटांशी चर्चा करण्यात कसल मोठेपण आहे ?म्हणून तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले की, मा. शरद पवार साहेब 'ब्राह्मण आघाडी' तर काढणार नाहीत ना... किंवा कदाचित जाणवं तोडणार की ब्राह्मणांना मुलमंत्र देणार, काहीच कळायला मार्ग नाही. ब्राह्मण हे कधीच सुधारणार नाहीत.... जे आयुष्यात कधीच सुधारणार नाहीत त्यांच्याशी चर्चा करून काय उपयोग.? मला वाटतं कदाचित मायावतींच स्वप्न मा. शरद पवार परत पूर्ण करणार आहेत की काय...! ये हाथी नही गणेश है, ब्रम्हा-विष्णू-महेश हैं, नवा महाराष्ट्र पॕटर्न. साहेब, पुरोगामी संघटनांची आणि त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जर बैठक घेतली तर महाराष्ट्राचे नक्कीच कल्याण होईल. कारण बहजन संघटना फोडण्यापेक्षा जोडलेल्या बऱ्या असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला.

राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक घटकांबरोबर काम करत असताे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काहीसे दूषित झाले आहे. राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या बैठकीचा उद्देश असून त्यासाठी बहुतांश ब्राह्मण संघटनांना आमंत्रित करण्यात आले आहे. संवाद साधणे आणि समाजातील वातावरण सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे आयोजक, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले. (लोकसत्ता २० मे २२) राजकारणासाठी सर्व घटकांना  सोबत घेऊन जाणे यात काहीच गैर नाही पण ज्या घटकातील मोजके लोक वगळता बाकी सर्व श्वानांची वाकडी शेपटी आहेत, जी कितीही प्रयत्न केले तरी सरळच होऊ शकत नाही त्यांच्याशी लाडीगोडी लावण्यात कोणता मर्दपणा आहे ? राज्यातील वातावरण दूषित झाले आहे म्हटले जाते तर मग आ. अमोल मिटकरी, आ. छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरकारने काय कार्यवाही केली आहे ?संघ स्वातंत्र्य लढ्यात सामिल होता तर त्यांनी त्याचे पुरावे जाहीर करावेत अस खुल आव्हाण उद्धव ठाकरे यांनी संघाला दिल आहे.ज्यांच स्वतंत्र्य लढ्यात योगदान शुन्य आहे ते काय राष्ट्र उभारणी करणार आहेत ?राष्ट्र उभारणीपेक्षा बहुजनांना लुटण्यात भट पुरोहीताच जास्त योगदान आहे हेच योगदान जर राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हत्वाच वाटत असेल तर त्यांनी ब्राम्हणांचे पाय धुतलेले पाणी प्राशन करून खुशाल ढेकरं द्यावा त्याच्याशी बहुजन समाजाचा कवडीमात्र संबंध नाही. ब्राम्हणांना खुष करण्यासाठी निमत्रंण देणा-या शरद पवारांनी जर मराठा संघटनांना किंवा पुरोगामी चळवळींची बैठक बोलावून संघटन वाढीसाठी काही सल्ले दिसले असते तर बरे वाटले असते. पण यांच बेगडी पुरोगामित्व जास्त काळ चालणार नाही. कारण या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा चालणारे लोक अजून जिवंत आहेत त्यामुळे ढोंगी राज्यकर्ते पुरोगामी संघटना फोडणारे हेच ते नेणते राजे ?यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तर माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणतात की, 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच खरी राष्ट्रव्याधी आहे.' त्यामुळे ह्या व्याधीची लागण होऊ नये म्हणून राष्ट्रवाधीचे ढोंगी पुरोगामीत्व उघड करणे आवश्यक आहे. बहुजन समाजातील आजचे तरुण तरुणी हातात लेखणी घेऊन ब्राम्हणांना प्रतिप्रश्न करून सळो की पळो करून सोडतात पण ते कधीच माफी किंवा नाक घासताना दिसत नाहीत मात्र भक्तांचे जाणते राजे नेणत्या लेकराप्रमाणे खुशाला भटांच्या चरणी लोळण घेताना दिसतात म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की, 

"ब्रह्ममुखातून जन्मले ब्राह्मण

मुखमैथून का केले कोणी ॥

तरी मुखामध्ये गर्भाशय कैसे

अघटित असे प्रसवणे ॥

मासिक पाळी का थांबली ब्राह्म्याची 

पैदास द्विजाची नारी झाली॥

म्हणे विश्वंभर ब्राह्मणा ना लाज।

ब्राह्मदेवा माज अनियला ॥."

मम भार्याचा शंखनाद करत आ. अमोल मिटकरींनी जे वक्तव्य केल ते यापुर्वीच दिनकरराव जवळकर यांनी आपल्या 'देशाचे दुश्मन' या पुस्तकात लिहल असून तसेच शामराव कुलट यांनी त्यांच्या 'भटजीच वधूचा नवरा अथवा पुरोहितांची पापें !' या पुस्तकात भटांच्या मंत्र तंत्राचा अर्थ सांगून खुपसून समाचार घेतला आहे. मंत्री छगन भुजबळांनी मिटकरींच समर्थन करत जे काही वक्तव्य केले ते तर महात्मा जोतिबा फुले व संत गाडगेबांनी यापुर्वीच केले होते. महात्मा फुलेंच सांगून गेलेत की, 'पुजा विधी करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदा आहे.' वरील उद्गार हे महापुरूषांचे असतील आणि ते जर राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याने भरसभेत लोकांना सांगितले तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची चड्डी पिवळी का व्हावी ?मग जे खर आहे ते न स्विकारण्याचा विडा राष्ट्रावादीच्या लोकांनी उचलला आहे का ?म्हणून तर डाँ. बालाजी जाधव हे फेसबुकवर  अराजकीय पोस्ट मध्ये  म्हणतात की,जी प्रियसी तुम्हाला खिजगणततही धरत नाही तिचा रुसवा काढण्यात काय अर्थ आहे ?.

पैठनच्या नाथघाटावर व पुण्यातील खोले बाईने मराठा समाजाची तसेच भाजप मधील अनेक नेत्यांनी महापुरुषांची बदनामी केली. तेव्हा त्यांनी कोणत्या बैठकीचे आयोजन करून मराठ्यांपुढे नाक घासले होते ?.एखाद्या वास्तववादी वक्तव्यामुळे ब्राम्हण समाजाचा मुळव्याध ठणका देऊ लागल्यास मा. शरद पवार जर त्या जखमेवर मलमपट्टी करत असतील तर हे जाणते राजे कसे ?. जो ब्राम्हण समाज सत्य कधीच स्विकारत नाही ते सत्य फेटाळून लावतात व खोट्याचा उदोउदो करतात. त्या भटांच्या आरडाओरड्याने देशाचे नेते ?स्वतःचा पृष्ठभाग पिवळा करून घेत असतील तर ते कशाचे जाणते राजे आहेत ?. संभाजी ब्रिगेड व बामसेफचा साधा कार्यकर्ता सोशल मिडीयावर दररोज व्यक्त होतो, त्यावेळी कधीच येवढ घाबरत नाही जेवढे राष्ट्रवादीचे नेते स्टेजवर ब्राम्हणवादा विरोधात बोलायला घाबरतात. तेव्हा वाटत की, हे भित्रे लोक बहुजन समाजाला कोणती दिशा देणार आहेत ?अशा अवैचारिक भित्र्यांकडून पुरोगामित्वाची अपेक्षा करण म्हणजे हल्याच्या काशवटात हात घालून दुधासाठी काशेचा शोध घेण्यासारखं आहे.  त्यामुळे शौच्छकुपातील शेंगदाणे चघळणा-या नेणत्या राजांचे भक्त बनलेल्या लोकांनी वेळीच विचारा करावा कारण आपण ज्याचं समर्थन करतो ते राजकीय नेते कधी पुरोगामी तर कधी प्रतीगामी भूमिका घेऊन कधी तळ्यात तर कधी मळ्यात दौडणारे अर्धनारी नटेश्वर ?तर नाहीत याचाही विचारा करावा. म्हणून शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्या शब्दातच सांगावं वाटत की,

"पक्षी खोप्यातून उडून जाता भुर्रर्र ।

चराया शिवारी ब्राह्मणांच्या ॥

मराठ्यांचे खोपे होता ओकेबोके।

मनुबाई थुंके खोप्यावरी ॥

समजून घेई मराठी माणसा ।

मनुवादी फासा हार नव्हते ॥

म्हणे विश्वंभर होई बा सावध ।

होशील पारध गारद्यांचे ॥".

नवनाथ रेपे लिखित 'भट बोकड मोठा' हे पुस्तक घरपोहोच मिळेल

संपर्क - रुक्माई प्रकाशन, बीड

           मो. ९७६२६३६६६२

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...