वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
सिन्नर--- छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी आत्मसमर्पण केले.त्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महामित्र परिवाराचे अध्यक्ष दत्ता वायचळे यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.वायचळे यांनी संभाजी महाराज यांचे चरित्र घराघरात पोहचले पाहिजे. स्वराज्यासाठी बलिदान देणारे ते पराक्रमी शूर योद्धे होते असे सांगितले. संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कुंदे,रमेश पवार,मनोज माळी, शरद शिरसाट,किशोर शिरसाट,राजेंद्र सातपुते,प्रकाश माळी, नितीन शिरसाट,हर्षदा पांगारकर, तेजश्री पगार,पूजा गवळी,आरती आंबेकर,आदिती बीरे,घनश्याम देशमुख,प्रा.राजाराम मुंगसे,नामदेव कोतवाल,विजय मुठे,श्यामसुंदर झळके आदि मान्यवर उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...