Home / महाराष्ट्र / मराठवाडा / *छत्रपती शिवाजी महाराजांचा...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

*छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा व खोटा इतिहासv सांगून खा. ब्रिजभूषण सिंग यांनी मा. उच्च न्यायालयाचा अवमान केला... - संभाजी ब्रिग्रेड

*छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा व खोटा इतिहासv सांगून खा. ब्रिजभूषण सिंग यांनी मा. उच्च न्यायालयाचा अवमान केला... - संभाजी ब्रिग्रेड

पुणे : नितीच्या विकृतीचा इतिहास भारतात दडलेला आहे. तिच संघाची काळी टोपी घालून *खा. ब्रिजभूषण सिंग हे छत्रपतीं शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करून खोटा इतिहास सांगत आहेत. त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे हा अवमान उच्चन्यायाल्याचा आहे तसेच महाराष्टाच्या मायभूमीचा आहे असे कट कारस्थान हे मानवा मानवात द्वेष पेरणारे आहे, हे संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही.                              छत्रपती शिवाजी महाराजांचे 'गुरु' राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आहेत, संत रामदास नाहीत. म्हणून शालेय पाठ्यपुस्तकातून सुद्धा रामदास गुरू असल्याचा खोटा इतिहास तात्काळ हटवला पाहिजे.

*'मासा पाणी खेळे, गुरु कोण असे त्याचा...'!!*

खासदार या घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ति खोडसाळपणे इतिहासाचे उदात्तीकरण करणार असेल तर शिवप्रेमी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. बेताल वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करत खा. ब्रिजभूषण सिंग हे अनितीचे राजकारण करीत आहेत. भारताच्या संविधान प्रास्ताविकेची छपत घ्यायची व नीती संघाच्या एजंडा हे  सारखा राबवत आहेत.मग प्रभुत्व भारत ही छेबी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खोटा इतिहास रचिता बातमी आम्ही खपवून घेणार नाही उत्तर प्रदेश वासियांचा संरक्षण करताना चुकीचा इतिहास सांगणारा हा राजद्रोह आहे राष्ट्रपुरुष यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही वेळ पडली तर यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. म्हणून खा. ब्रिजभूषण सिंग त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश संघटन संतोष शिंदे हे मागणी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे 'गुरु' राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. संत रामदास नाहीत. त्यांची कधीही भेट सुद्धा झालेली नाही. इतिहासात देखील त्यांच्या भेटीचा तत्कालिन ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही. मात्र वारंवार खोटा इतिहास लिहिला आणि शालेय पाठ्यपुस्तकात सांगितला व शिकवला जातो. संत रामदास हे शिवरायांचे गुरू नाहीत हे आम्ही २० वर्षापासून पुराव्यासह सांगत आहोत. *'मा. उच्च न्यायालयाने सुद्धा 'गुरु' नसल्याचा निकाल दिलेला आहे. आणि जर खोटा इतिहास सांगण्याचा लिहिण्याचा किंवा छापण्याचा प्रयत्न केला तर हा कोर्टाचा अवमान होईल. तसेच अवमान करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट आदेश आहे.'* आता शालेय पाठ्यपुस्तकातून रामदास व यांचा खोटा इतिहास तात्काळ काढून टाकावा... खा. ब्रिजभूषण सिंग यांनी उत्तरप्रदेश वासियांना खोटा इतिहास सांगून त्यांची दिशाभूल करू नये अशी तबी दिली.

खा. ब्रिजभूषण सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील खऱ्या शिवचरित्रावर आधारित खरी पुस्तके वाचावीत. महाराष्ट्राचा खरा इतिहास समजून घ्यावा.  हेच खरे ठरतील तसेच राज्य संघाचा (RSS) अजेंडा राबवू नये. वाद पेटवू नये.असा मार्मिक सल्ला दिला.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...