सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :उस्मानाबाद जिल्हा भूम तालुक्यातील पिंपळगाव रहिवासी राहुल रमेश गव्हाणे यांचे सामाजिक ,मानव जागृती व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची बहुजनांचे महानायक , क्रांतिकारक व नेते यांच्या विचारांची संघटना भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे . महाराष्ट्र प्रदेश संघटक डॉ . सुरेश शिंदे यांच्या शिफारशीनुसार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगांवकार यांनी गव्हाणे यांची नियुक्ती पत्र देऊन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे . लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून जनसेवा , जनहित , राज्य व राष्ट्रहित जोपासून लोकशाही दृढ , निकोप संवर्धन व संघटनेचे नाव उज्वल करण्यासाठी स्वातंत्र, बंधूत्व, समता नादण्याच्या हेतूने तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या . त्यांच्या या नियुक्तीचे मित्र परिवारातून सर्वत्र अभिनंदन करण्यात आले .या निवळीचे श्रेय कार्यकरण्यास प्रवृत्त करणाऱ्या समाज भीतीग्रस्त भारतीय नागरिकांना दिले.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...