वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
( प्रतिनिधी कल्याण/ ठाणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने
*साकेत महाविद्यालय, कल्याण येथे नवनाथ रणखांबे यांचे व्याख्यान संपन्न*
( प्रतिनिधी कल्याण/ ठाणे)
साकेत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इतिहास विभाग, अंतर्गत मूल्यमापन समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्ववंदनीय भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने " भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये " या विषयावर साकेत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जीवन संघर्षकार नवनाथ रणखाबे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. शहाजी कांबळे यांनी उपस्थितांना प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून त्यांनी सांगितलेला प्रज्ञेचा मार्ग स्वीकारून संघटीतपणे मानवहीत आणि समाज हितासाठी प्रयत्नशील असावे असे आवाहन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. वसंत बऱ्हाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारामुळेच भारतीय सर्व समाज गटातील मानव समूह समानतेचे जीवन जगत आहे. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. त्यांनी दिलेले भारतीय संविधान जागत श्रेष्ठ आहे त्याचे जतन करण्याचे प्रतिपादन केले.
*प्रमुख वक्ते जीवन संघर्षकार ॲड. नवनाथ रणखांबे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या विषयावर बोलताना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस सखोल अभ्यास , अथक मेहनत आणि परिश्रम करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित भारतीय संविधानाची निर्मिती केली.* *भारत देशाचा कारभार हा संविधानाने चालतो. डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नांतील भारत हा संविधानामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 मधील तरतुदी मुळे भारतीयांना मूलभूत हक्क मिळाले.* *संविधान मूल्ये ही क्रांतिवादी आहेत.*
*भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याचे आपण पालन केले पाहिजे असे यावेळी बोलतांना प्रतिपादन केले.*
सदर कार्यक्रमाला साकेत शिक्षण संस्थेचे सचिव साकेत तिवारी, सीईओ श्रीमती शोभा नायर, एनएसएस प्रमुख प्रा. प्रिया नेर्लेकर, प्रा. प्रकाश जाधव, समन्वयक प्रशिना बिजू, अंतर्गत मूल्यमापन समिती समन्वयक प्रा. पूजा पांडे, प्रा. नमिता बागवे, प्रा. राजेश्री मुंढे, सुविथा सुकमारण, आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा. नवनाथ मुळे यांनी मानले.

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...