आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :दाव्यात आज दि. 23.03.2022 रोजी मा. ....... Joint Civil Judge Senior Division Nagpur यांनी अँड. सतीश उके यांचे कडून वादी श्री नाना पटोले यांची बाजू ऐकली आणि दाव्यात प्रतिवादी
1. Smt. Rashmi Shukla, IPS (MH:88) Additional Director General (Level-15 of pay matrix) in Central Reserve Police Force Through D.G., CRPF ,CGO Complex , Lodhi Road New Delhi;
As well as
Through the Secretary, Govt. of India, Ministry of Home Affairs, Room No. 220, North Block, New Delhi- 01;
As well as
Through Commissioner of Police, Pune City, Pune
2. The Union of India through Secretary, Govt. of India, Ministry of Home Affairs
3. The State of Maharashtra through Additional Chief Secretary (Home Dept.), Mantralaya , Mumbai
4. Commissioner of Police Pune City , Pune
5. Commissioner of Police Nagpur City , Nagpur
6. Smt. Vaishali Lakshman Chandgude , Aged- 47 years , Occupation – Police Inspector ( Technical Analysis Dept.) Crime Branch, Pune City
यांना मा. न्यायालयाने समन्स आणि नोटीस जारी करून त्यांचे म्हणणे सादर करण्यास निर्देशित केले आहे. या वेळी वादीचे वकील यानी बाजू मंडताना समोर असे सांगते केले की,वादी नाना पटोले ( माजी खासदार भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघ आणि सध्या आमदार साकोली विधानसभा मतदार संघ तसेच प्रदेशाअध्यक्ष म. रा. प्र. काँ. कमेटी आणि सन 2019 चे लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदार संघ येथील भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे उमेद्वार ) यांनी यातील प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला व तिचे सहकारी, षड्यंत्रकारी यांनी केलेली अब्रुनुकसानी व प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला व सहकारी यांनी वादी नाना पटोले यांची गैरप्रकारे मोबाईल फोन टँपिंग करून गोळा केलेल्या माहितीचा गैरउपयोग करण्याबाबत रोकथाम बाबत कायमस्वरूपी स्थगनादेश मिळावा आणि याकरीता वरील प्रतिवादी क्र. 1 ते 6 यांना आदेशित करण्यात यावे, करीता हा अतितातडीचा दिवाणी दावा दाखल केलेला आहे.
प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला व सहकारी, षड्यंत्रकारी यांनी योजना बनवून वादी श्री नाना पटोले यांचे विरुद्ध अपराधिक षड्यंत्र रचले व वादी श्री नाना पटोले यांची महाराष्ट्र राज्याचे शासकीय कागदपत्रांवर लोकप्रतिनिधी हि ओळख बदलवून / लपवून गंभीर गुन्ह्यांचा अपराधी अशी अन्य नावाने ओळख देवून सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी या ओळखीचे अमुल्य जीवनातून संपविणे या करिता कृत्य शासकीय अधिकाराचा दुरुपयोग करून केले आहे. याबाबत येथील प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला व इतर यांचे विरुद्ध FIR क्र. 40 दि. 25.02.2022 पोलीस स्टेशन बंडगार्डन पुणे शहर याप्रमाणे दिनांक 31.03.2016 पासून आणि त्यानंतर त्या केलेल्या गैरहेतूचा कृत्याचे परिणाम शासकीय दफ्तरी कागदोपत्री आजही अस्तित्वात असल्याने तो प्रकार नागपूर मुक्कामी वादीचे घर असलेले नागपूर शहर येथे दावा दाखल करण्याचे कारण सतत सुरु आहे , करीता हा दावा दाखल केला आहे . या करीता प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला हे सरळपणे व वरील प्रतिवादी क्र. 3. The State of Maharashtra through Additional Chief Secretary (Home Dept.), Mantralaya, Mumbai आणि प्रतिवादी क्र. 4. Commissioner of Police, Pune City, Pune हे कायदेशीरपणे (vicarious liability) प्रमाणे जबाबदार आहेत. वादीचे सबंधित नागपूर व अन्य मतदार संघातील समर्थक जनता याच्यातील विश्वास कायमचा मोडणे आणि व त्याकरीता वादीला गंभीर गुन्ह्यात फसविण्याची तयारी करणे , खोट्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांचे भय घालण्याकरीता व महाराष्ट्र शासनाचे खोटे तृटीपूर्ण शासकीय दस्त तयार करणे ई. कृत्य करणे या करीता भारतिय पोलीस सेवा या शासकीय अधिकाराचा महाराष्ट्र शासनाचे कामाचे माध्यमाने दुरुपयोग अनिष्ट राजकीय हेतूने केला या करीता येथील प्रतिवादी क्र.1 श्रीमती रश्मी शुक्ला हे सरळपणे व प्रतिवादी क्र. 3. आणि प्रतिवादी क्र. 4 हे कायदेशीरपणे (vicarious liability) प्रमाणे जबाबदार आहेत. याबाबत वादी श्री नाना पटोले यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे व होत आहे . या प्रमाणे श्री नाना पटोले यांची झालेली बदनामी आणि कायदेशीर पिडीतता आणि नुकसानी हि न भरून निघणारी आहे , या गुन्हेगारी प्रकारात येथील प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला व त्यांचे सहकारी हे पूर्णपणे सफल झाले असते तर वादीचे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, मित्रांचे सबंध पूर्णपणे नष्ट होवून मानसिक धक्यात वादी व त्याचे कुटुंबाची जीविताची सुद्धा अडचण (आघात) कोसळला असता इतका गंभीर हा प्रकार झाला आहे . या बाबत येथील प्रतिवादी क्र.1 श्रीमती रश्मी शुक्ला यांचे कडून सरळपणे व प्रतिवादी क्र. 3 आणि प्रतिवादी क्र. 4. यांचेकडून कायदेशीरपणे (vicarious liability) प्रमाणे हे कृत्य झाले आहे, याकरीता वादी श्री नाना पटोले यांनी प्रतिवादी क्र. 1, 3 व 4 यांचेकडून रक्कम रुपये 500/- कोटींची नुकसान भरपाई मिळणेस सुद्धा हा दिवाणी दावा मा. दिवाणी न्यायालय नागपूर येथील प्रतिवादी क्र. 1, 3 व 4 यांचे विरुद्ध सादर केलेला आहे .
नुकसान भरपाई न देता येथील येथील प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला भारत देश सोडून जावू नये करीता तिची सर्व प्रकारची संपत्ती आणि येथील प्रतिवादी क्र. 2. The Union of India through Secretary, Govt. of India, Ministry of Home Affairs आणि प्रतिवादी क्र. 3. The State of Maharashtra through Additional Chief Secretary (Home Dept.), Mantralaya , Mumbai यांचे कडे तिचे जमा शासकीय सेवेची रक्कम आणि पगार तसेच भविष्यातील पेन्शन यावर योग्य नियंत्रण बोझा / अन्य कायदेशीर लागू नोंद नमूद करण्याचे अंतरिम आदेश प्रतिवादी क्र. 2 आणि 3 यांना देण्यात यावेत या करीता सुद्धा वादी श्री नाना पटोले यांनी हा तातडीचा दावा मा. न्यायालयात सादर केलेला आहे.
या दाव्यात उर्वरित प्रतिवादी क्र. 2. The Union of India through Secretary, Govt. of India, Ministry of Home Affairs हे प्रतिवादी क्र. 1 श्रीमती रश्मी शुक्ला यांचे IPS सेवेवर नियंत्रण ठेवणारे आहेत करीता मा. न्यायालयाचे आदेशाचे लवकर पालन व्हावे म्हणून त्यांना पक्षकार बनविले आहे. प्रतिवादी क्र. 5. Commissioner of Police Nagpur City, Nagpur यांची त्यांचे हद्दीत व हद्द्तील संबंधितांचे नागरिकांचे विरुद्ध गुन्हे घडण्यापासून प्रतिबंध करण्याची त्यांची कायदेशीर जबाबदारी असल्याकारणे त्यांना या दाव्यात पक्षकार बनविले आहे. प्रतिवादी क्र. 6. Smt. Vaishali Lakshman Chandgude , Police Inspector ( Technical Analysis Dept.) Crime Branch,t Pune City या पुणे येथील दाखल गुन्ह्यात फिर्यादी असल्याने त्यांना या दाव्यात पक्षकार बनविण्यात आले आहे.अशी वादीची बाजू मंडताना ऍड :सतीश उके यानी विचार मथन केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...