Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / क्लाईन मेमोरियल, बिबवेवाडी...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

क्लाईन मेमोरियल, बिबवेवाडी शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे*.. संभाजी ब्रिगेडची मागणी *पुरुष व महिला बाउंसर आहे तर कोण? *संभाजी ब्रिगेड'ची शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल

क्लाईन मेमोरियल, बिबवेवाडी शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे*.. संभाजी ब्रिगेडची मागणी *पुरुष व महिला बाउंसर आहे तर कोण? *संभाजी ब्रिगेड'ची शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल

 

भारतीय वार्ता :पुणे :-पुण्यातील बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पुरुष व महिला बाउंसर ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही शाळेने या बांऊसरची चारित्र्य पडताळणी केलेली नाही. तसेच कोणत्याही बाउन्सर ची अधिकृत नोंदणी कृतसंस्था नाही. सर्व खाजगी पद्धतीने शाळेमध्ये बाउंसर आणून पालकांवर दबाव टाकण्याचा या शाळा सर्रास प्रयत्न करत आहेत. कुठल्याही खाजगी सुरक्षा रक्षक किंवा बाऊंसर ठेवायचा असेल तर त्यांचं पोलीस चारित्र्य पडताळणी (Police Perification) असणे आवश्यक आहे. मात्र पुण्यात सर्रास शाळांमध्ये असणारे बाउंसर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे असण्याची शक्यता आहे. कारण बांऊसरला हातात काठी घेण्याची परवानगी नसताना पालकांना मारहाण झाली हे निषेधार्ह आहे.असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून ते पुरुष व महिला बाऊसर आहे तर कोण? असा प्रश्न शिक्षण आयुक्त याना दिलेल्या निवेदनातून विचारला गेला आहे.

क्लाईन मेमोरियल शाळेतील संस्थेने मारहाण केल्याच्या दोन दिवस अगोदर पालकांवर दबाव टाकण्यासाठी बाउंसर ची नियुक्ती करण्यात आली होती. या व अशा बाउन्सर ची कुठलीही चारित्र्य पडताळणी झालेली नाही. तसेच त्यांच्या अधिकृत संस्थेला पोलिसांची परवानगी आहे का हेही तपासत तपासले पाहिजे. जर यात संबंधित बाउन्सर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर खडक कारवाई झाली पाहिजे. कारण पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे बाउंसर सध्या दहशत माजवत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. राज्य सरकार व शिक्षण विभागाने यावर गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बाऊन्सर ची संस्था यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी आणि जर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.शाळा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला जर साथ देत असेल तर हे दशहत आहे. या सर्व गोष्टींमध्ये पुणे पोलिसांची सर्वात मोठी भूमिका असताना पोलिसांनी बाऊन्सर कडून पालकाला झालेल्या मारहाणीत चुकीचा तपास केला असून त्यांचा अहवालावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. या सर्व गोष्टी संशयास्पद असल्याचे निदर्शनास येते. म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि बेकायदेशीर शाळांवर कायदेशीर कडक कारवाई करून त्यांच्या परवानग्या रद्द केल्या पाहिजेत. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 28 मार्च 2022 रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेनातून केला आहे.या सदर्भ निवेदनआयुक्त शिक्षण आयुक्त  मांढरे व प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, सचिव संदीप कारेकर, कार्याध्यक्ष नितीन वाघिरे, अजय माने, नरेश पडवळ, अनिल भुजबळ आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...