वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
बीड (प्रतिनिधी) महावितरण ला वारंवार मागणी करूनही खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, नागपूर(खु) ,उमरी,नागपूर(बु),अंथरवन प्रिंपी, उमरद खालसा ,अंथरवन पिंप्री तांडा या गावातील लाईटीचा प्रश्न सुटला नाही वारंवार मागणी करूनही या सात गावातील विधुत पुरवठा सुरळीत केला जात नाही या सात गावातील विधुत तारा सन 1972 साली बसवलेल्या आहेत आज त्या तरी कुचकामी झाल्या आहेत यामुळे दररोज विधुत फाल्ट होऊन विधुत पुरवठा बंद असतो अनेकदा विधुत तारा तुटल्यामुळे अपघात झालेले आहेत म्हणून तात्काळ विधुत तारा बदलून विधुत पुरवठा सुरळीत करण्यात यावा व या सात गाव करिता नवीन विधुत उपकेंद्र मंजूर करावं या मागणी करीत बीड महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता निकम साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी तात्काळ तारा बदलून विधुत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर सात गावातील नागरिकांना सोबत महावितरण च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खांडे पारगाव, नागपूर(खु) ,उमरी,नागपूर(बु),अंथरवन प्रिंपी, उमरद खालसा ,अंथरवन पिंप्री तांडा या गावातील नागरिकांनच्या वतीने देण्यात आले या वेळी निवेदन देताना शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,शिवसंग्राम सरचिटणीस सुहास पाटील , शेख अजहर,शेख शरीफ,शरद तिपाले,नारायण गोरे,सुधाकर काकडे,श्रीपाद सिरसाट,खाजाभाई पठाण,फुलचंद सुरवसे,हरीचंद्र आमटे, जालिंदर सोळुंके,सचिन परस्कर, कृष्णा सपकाळ, राजू करपे,राजू सय्यद, आदींच्या वतीने देण्यात येत आहे
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...