वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
एक साला गेला दुसरा उगवला
२८ एप्रिल १९६९ रोजी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभ्या मारूती चौकात इतिहास संशोधक प्रा. मारूती देशमुख ब्राम्हणांना आव्हाण देताना म्हणत होते की, रामदास हा आदिलशहाचा हेर होता, हे मी सप्रमाण सिध्द करून द्यायला तयार आहे पण त्यांच आव्हाण एकाही ब्राम्हणी इतिहासकाराने स्विकारले नाही. कारण रामदासी समलैंगिक संघ आणि त्याचे चड्डीधारी चेले हे डोक्यानं कमी आहेत हे वारंवार सिध्द होतय. त्यामध्ये शिवप्रतिष्ठानचे अंबारत्न मनोहर कुलकर्णी असोत की, एकबोटे, सदावर्ते असो किंवा संविधानीक पदावर बसून आपल्या विकृत बुध्दीच प्रदर्शन करणारे भगतसिंग कोश्यारी असोत. देशात होणा-या बलात्कारावर बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी गरळ ओकत म्हटल होत की, संस्कृत श्लोकांच पठण केल्यास मुलीवर होणा-या बलात्काराला आळा बसेल. हेच संघाचे चेले असलेले भगतसिंग कोश्यारी मात्र औरंगाबाद येथे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हटले की, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे महत्व आहे. समर्थ महराज नसते तर शिवाजी महराजांना कोण विचारले असते का ?तसेच ते म्हणतात की, समर्थ महाराजांनी एक भारताची कल्पना केली होती एक स्वप्न पाहीले होते, ते स्वप्न आपण साकार केले पाहीजे.(टाईम्स मराठी २८ फेब्रु. २२) कोश्यारी यांना सागांव वाटत की, शिवाजी महाराज एक चारित्र्यसंपन्न किर्तीवंत गुणवंत पराक्रमी राजे होते. तर छ. शिवाजी महराजांच्या चरित्राला ब्राम्हणी इतिकासकारांनी चिटकवलेला गोचीड म्हणजे रामदास हा व्यभिचारी, कामलंपट, नपुसंक, भित्रा व आदिलशाहाचा हेर होता हे ऐतिहासिक वास्तव पुराव्यानिशी अनेक इतिहकारांनी मांडलेल आहे. मग सांगा असा व्यभिचारी नपुसंक कामलंपट स्त्री वजा पुरूष शिवाजी महाराजांचा गुरू असू शकेल ? म्हणून प्रा. मा.म.देशमुख हे त्यांच्या 'रामदास आणि पेशवाई' या पुस्तकात म्हणतात की, 'शिवाजी आणि रामदास यांची भेट झालीच नाही. ब्राम्हण - लेखकांनी रामदासाचे महत्व वाढविण्यासाठी अनेक खोटे पुरावे बनवून ही भेट झाल्याचे सांगितले असले तरी त्यावर बहूजनांनी विश्वास ठेवू नये.' पण महाराष्ट्रात ज्यांना साला म्हणून ओळखले जाते ते रावसाहेब दानवे मात्र कोश्यारींच्या हातावर हात मारत त्यांचीच री ओढताना त्यांनी रामदासाच समर्थन केल म्हणजे रामदास नावाचा एक साला गेला तर दुसरा साला रावसाहेब दानवेंच्या रुपान आला अस म्हणता येईल. त्या साल्याला सांगाव वाटत की, तो साला होता जो इतिहासात ब्राम्हणांनी घुसडला. कारण रामदास म्हणजे आक्का व वेणु या शिष्यिणींच्या कपड्यात स्वतःला गुंडाळून घेणारा व सावधान म्हणताच पृष्ठभागाला पाय लावून बोहल्यावरून पसार होणारा तसेच सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा हा शृंगारमंत्र उच्चारणारा व्यक्ती कोणाचा आदर्श असू शकेल ? म्हणून तर वीर उत्तमराव मोहीते म्हणतात की,
रामदासी इतिहास लिहला
मराठ्यांचा अपमान केला
परळाच्या गडा ब्राम्हणी कंडा सैतानाचा हंडा
मोगलांचा हेर होता साला'
रामदासाचे सर्व माकडचाळे श्री. न.र.फाटक या नामवंत ब्राम्हणानेच उघडे नागडे करताना म्हटले की, लहानपणी रामदास मारुतीचा म्हणजे कपिश्रेष्ठाचा अवतार असल्यामुळे कपीला शोभण्याजोग्या लीला करीत असत. (मा. विविधज्ञानविस्तार जूलै १९२९ अधीक महीतीसाठी वाचा रामदास आणि पेशवाई) पण अत्रे सारख्या ब्राम्हणी लेखकाने रामदास हेर होता हे शब्द वाचताच त्यांचा सावरकरांप्रमाणे प्राण तळमळतो आणि जीव मळमळतो. आताही काही ब्राम्हणी इतिहासकार व स्वतःला उच्चशिक्षित समाजणारे बहुजनातील भटाळलेले म्हणतात की, रामदास हा आदिलशाहाचा हेर नव्हता तर अशा बांडगुळांसाठी प्रा. मा.म. देशमुख म्हणतात की, औरंगजेबाने रामदासाला आपला हेर म्हणून नियुक्त केले होते, असा औरंगजेबाच्या हस्ताक्षरातील अपाँईटमेंट आँर्डर (नियुक्ती आदेश) पाहीजे का ?तसेच दिनकरराव जवळकर म्हणतात की,
शिवाबाच्या 'गुरू’पदी शोभते । जिजाऊ माता ती देवी-
भगवाभंगड गुरू बनविती । नसताना कोणता आधार॥
कोश्यारींच्या वक्तव्यांचा समाजातून तिव्र निषेध होताना दिसतोय कारण छ. शिवराय हे बहुजन समाजाची अस्मिता आहे म्हणून तर दैनिक लोकाशा मधील क्रॉसलाईन या सदरातील 'महानगांच्या देशा' मध्ये म्हटले की, काल राज्यपाल शेन खाताना खरच बेसावध असावेत का ?जाणीवपूर्वक महाराष्ट्र अस्थिर ठेवण्याचा तो समर्थ यत्न नव्हता काय ?तसेच छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. कोश्यारी यांनी शिवप्रेमीसह संपुर्ण महराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत., सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले की, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीचा कुठलाही पुरावा नसल्याचे सांगत त्यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचा दाखला दिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटले की, शिवाजी महराजांचा एकेरी उल्लेख कोश्यारींनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारींनी शिवरायांचा केलेला अपमान महराष्ट्र सहन करणार नाही. घटनात्मक पदावर बसून कोश्यारी संघाच काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपाल पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हणाले. (मटा २८ फेब्रु २२) तर विनोद पाटील यांनीही प्रतिक्रीया देताना म्हटले की, राज्यपालांनी नविन जावईशोध लावला. जेष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील तर नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपल वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृतीची गरज आहे असे म्हणत या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी तसेच त्यांनी माफी मागावी अन्यथा सर्व शिवभक्त कोश्यारिंचे धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. (सरकारनामा २८ फेब्र २२) म्हणून तर विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
'संवैधानिक पद म्हणूनी का
द्यावा आम्ही सन्मान
मुलहिजा मग कोण राखतो
करीता पदावर घाण'
खा. रावसाहेब दानवेंनी जो रामदासाचा लंगोट परिधान केलाय तो थोडासा खुंटीला अडकून इतिहास संशोधक डाँ. श्रीमंत कोकाटे काय म्हणतात ते वाचाव कारण कोकाटे म्हणतात की, लग्नातून पळून जाण्यात कसला समर्थपणा ? रामदास जातीवादी असून तो संत नसून तो महाराष्ट्राच्या समाजकारणातला जंत होता. कारण जेधे शकावली, शिवभारत, राधामाधव विलासचंपू या शिवकालीन संदर्भात रामदासाचा साधा उल्लेखही नाही. महात्मा फुले, कष्णाजी अर्जुन केळूस्कर, वा.सी. बेंद्रे, सेतु माधव पगडी, शेजवलकर, जयसिंगराव पवार, चंद्रशेखर शिखरे यांनी रामदास शिवरायांचे गुरू नाहीत असेच सांगितले आहे. तसेच मी दासबोध जाळणार आहे या पुस्तकाचे लेखक वीर उत्तमराव मोहीते म्हणातात की, रामदास औरंगजेब बादशहाच्या साम्राज्य सत्तेचा भाट होता. रामदासाच्या लंगोटीत समाजद्रोहाची सारी पापे भरली आहेत. आदिलशाहाच्या छत्राखाली रामदास ब्राम्हण धर्माचा प्रसार करीत होता. गोसाव्याच्या वेशात गुप्त संचार करावा आणि आदिलशाहाची हेरगिरी करावी असा रामदासाचा व्यवसाय होता. वीर उत्तमराव मोहीते व डाँ. श्रीमंत कोकाटे यांच म्हणण त्यांनाच पटेल ज्यांनी आपल्या डोक्यात असलेल्या त्रिकोणी लंगोटाची होळी केलेली आहे पण कोश्यारी व दानवे सारखे महाभाग तर या त्रिकोणी लंगोटाचा काढा करून दररोज प्राशन करण्यातच धन्यता मानत नसतील कश्यावरून ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
'जोतिबा अन् शिवबावरती
करता शेर-शायरी
रामदासाच्या लंगोटीतले
को को को-श्यारी'
अत्रे, मनोहर कुलकर्णी, भगतसिंग कोश्यारी किंवा दानवे सारखे बहुजनातील मनुवादी किडे जर रामदासाला शिवरायांच्या गुरुपदी बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना देशाचे दुष्मन या पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर यांच्या शब्दात काही प्रश्न विचारा कारण ते म्हणतात की, 'राज्याची भिक्षा मागायला येणारा गोसावडा रामदास या राज्याभिषेक प्रसंगी कोठल्या मठ्ठीत गांजा खेचीत बसला होता ? रामदासाचे आक्का वेणु या शिष्यीणीसोबत असलेले सबंध मुह मे राम बगल में नारी दर्शवत नाहीत का ?रामदास आक्का वेणूचे लुगडे परिधान का करत होता ? शिवाजी महाराजांच्या चारित्र्याशी रामदासाचा काडीमात्र संबंध नाही तसा संबंध जोडण्याचा खोडसाळपणा करणा-यावरती गुन्हा दाखल होईल असा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिलेला असून हा निर्णय या संघोट्यांना मान्य नसेल तर यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जसे कोश्यारी व साला दानवेंच्या तोंडावर थुंकी विसर्जित केली तसे करावे लागेल. परंतू पुन्हा रंगेल आणि रंडीबाज रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरू म्हणणा-यांचे जोड्याने थोबाड फोडावे लागेल यावर हाच एकमात्र शेवटचा इलाज असेल कारण एक साला गेला दुसरा उगवला येतोय. त्यामुळे ब्राम्हणांनी व ब्राम्हणांच्या चेल्यांनी आपल थोबाड सहीसलामत सांभाळावे अन्यथा कोश्यारीच्या थोतरात इस्तव ठेवण्यास वेळ लागणार नाही, एकदा का हा इस्तव थोतरात गेला तर कोश्यारींनी जी रामदासाची थोतराआड लंगोटी घातली आहे ती भस्मसात होण्यास विलंब लागणार नाही. कारण शिवाजी महाराजांचा अवमान व रामदासाच समर्थन करून कैश्यारींनी असला संघी चेहरा दाखवला त्या चेह-याला दानवेंनी हळूवार कुरवाळत कोश्यारींच्या तोंडी आपले ओठ दिले म्हणून विद्रोही कवी विश्वाभंर वराट हे त्यांच्या अभंगातून म्हणतात की,
सुवर्णाची चोच कावळ्या लावली ।
त्याने बुडवीली विष्ठेमध्ये ॥१॥
डुकरा घातले अत्तराने न्हाऊ।
ते लागे पोहू मुतारीत ॥२॥
श्वानाशी चारली तुपासंगे पोळी।
तरी ते चघळी जुणे हाड ॥३॥
तैसे कोशारीला केले राज्यपाल।
संघीचे चाटील पाय तरी ॥४॥
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...