Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष बारा कवींना ऐकण्याची संधी!

पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष बारा कवींना ऐकण्याची संधी!

डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा अभिनव उपक्रम

*पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष बारा कवींना डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा अभिनव उपक्रम संधी!*

डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा अभिनव उपक्रम!

   शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने  पाठ्यपुस्तकातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रत्यक्ष कवींचे महाराष्ट्रातील पहिले आभासी राज्यस्तरीय ऐतिहासिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दि २१फेब्रुवारी २०२२ रोजी सोमवारी सायंकाळी सात वाजता  https://youtube.com/c/ZpLiveEducation या युट्युब लिंकवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आयोजक कवी एम.एम.खुटे यांनी दिली आहे.
  कविसंमेलनाचे उद्घाटन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड असणार आहे. प्रमुख अतिथि म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे, दैनिक सकाळ मराठवाडा आवृत्तीचे संपादक दयानंद माने उपस्थित राहणार आहेत.तांत्रिक सहकार्य तंत्रस्नेही शिक्षक गजेंद्र बोंबले, नितीन अंतरकर यांचे असून सुत्रसंचलन संदिप ढाकणे करणार आहे. पाठ्यपुस्तकातील खालील मान्यवर कवी कवयित्री प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करणार आहेत. 
 एकनाथ आव्हाड (चांदोबाच्या देशात इ.२री) तुकाराम धांडे (रानवेडी इ.३री) डॉ.अशोक कोळी (धुळपेरणी इ.४थी) उत्तम कोळगावकर (या काळाच्या भाळावरती इ.६वी) शंकर कसबे (माझ्या आज्यानं पंज्यानं इ.६वी) मृणालिनी कानिटकर-जोशी (माझी मराठी इ.७वी) सुनंदा भावसार (थेंब आज हा पाण्याचा इ.७वी) हनुमंत चांदगुडे (आळाशी इ.८वी) डॉ.कैलास दौंड (गोधडी इ.८वी) तुकाराम धांडे (वनवासी इ.९वी) डॉ.विरा राठोड (मनक्या पेरेन लागा (इ.१०वी) आदी कवी कवयित्री उपस्थित राहणार आहेत. पाठ्यपुस्तकातील कविता प्रत्यक्ष खुद्द स्वत कवीच सादर करणार असून विद्यार्थी, शिक्षक,पालक व साहित्य प्रेमींसाठी हा क्षण अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

   सदर कविसंमेलनास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन अरूण गोर्डे, भास्कर गोपाळ, आत्माराम गोर्डे, गोविंद गायकवाड, योगेश गायकवाड, गोरक्ष जगताप,ए.बी.पठाण, दिपक नवथर, अशोक आढाव, नारायण बहिर, गणेश पूरी, विशाल तिखे, अण्णासाहेब इंगळे,पी.ए.गाढवे आदिनी केले आहे.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...