वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
लातुर (जिल्हा-प्रतिनिधी) : लातुर शहरातील नामांकित स्वामी विवेकानंद पाँलिटेक्निक मधील आयटी विभागप्रमुख राम बेडजवळगे यांचा महाविद्यालयाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. राम बेडजवळगे हे पुरोगामी विचारांचे असून ते महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत करत समाजात पसरणा-या चुकीच्या रूढी व परंपरा तसेच अंधश्रध्देमुळे समाजाचे होणारे नुकसान याबाबत सतत इतरांना माहीती करून देण्याच काम ते करत असतात.
तसेच एकीकडे प्रसारमाध्यम व सरकारकडून कोरोनाचा बाऊ केल्या जात असताना त्या बागुलबुवाला न घाबरता ते कोरोना षंढयंत्र व लसीकरणापासून होणारे धोके व वँक्शिन घेतल्यानंतर अनेकांना गमवावा लागलेला आपला जीव हे लोकांना सांगून उच्च न्यायालयाने लस बंधनकारक नाही. लस घेणे ऐच्छीक आहे असे सांगून झोपलेल्या समाजाला कोरोनाच षढयंत्र व वँक्शिनचे मायाजाळ समजावे यासाठी ते सदैव तत्पर असतात ते महात्मा बसवेश्वरांच्या विज्ञानवादी विचारावर चालणारे खरे वैचारिक वारसदार आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा बहेश्वरांची प्रतिमा व जगदगुरू तुकोबाराय यांची मुर्ती तसेच नवनाथ रेपे लिखित भट बोकड मोठा हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान महाविद्यालयातील कर्मचा-यांनी केला. त्यांचा सन्मान करतेवेळी प्राचार्य मनोज गायकवाड, दत्ता वाघमोडे, लेखक नवनाथ रेपे,गोवर्धन बजाज, अमोल उदगीरकर, किशोर साळूंखे, परमेश्ववर स्वामी, दत्ता मोरे ,विठ्ठल कांबळे , सुनिल झुंजारे, नितीन कांबळे,ढगे विजय, अनंत जाधव, आकाश जाधव, मंगेश विरकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...