वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
लातुर (जिल्हा प्रतिनिधी): लातुर शहरातील मराठा सेवा संघाचे कार्यालय येथे मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारणीची बैठक व रुक्माई प्रकाशन अंजनडोह (बीड) ने प्रकाशित केलेल्या नवनाथ दत्तात्रय रेपे लिखत 'भट बोकड मोठा' या पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते.
कार्यक्रामाच्या सुरुवातीला जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीत इतर मुद्यावर चर्चा करण्यात आली त्यानंतर रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड) यांनी प्रकाशित केलेले नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित 'भट बोकड मोठा' या पुस्तकाचे प्रकाशन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. रोहन जाधव, संगितसुर्य केशवराव भोसले सा. परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेनेकर, विभागीय सचिव भास्कर वैराळ, जिल्हा सचिव एम.एम. जाधव, सह सचिव इंजि. तेजस मसुरकर, जिल्हा संघटक खंडेराव गंगणे, जिजाऊ ब्रिगेड जिलाध्यक्ष बोराडेताई, कार्यालयीन सचिव सदाशिव थोरात, उद्योजक कक्षाचे लातुर जिल्हाध्यक्ष निखिल मोटे व मराठा सेवा संघ लातुर तालुकाध्यक्ष भास्कर आदमाने यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
रुक्माई प्रकाशनाने प्रकाशित केलेले पहीले पुस्तक व नवनाथ रेपे यांनी लिहलेले दुसरे पुस्तक 'भट बोकड मोठा' असून यापुर्वी पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद यांचे कडून नवनाथ रेपे लिखित 'संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू' हे पुस्कत प्रकाशित झाले आहे असे प्रकाश लेनेकर यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमास मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यासह इतरही हितचिंतक उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...