Home / चंद्रपूर - जिल्हा / प्रेस संपादक व पत्रकार...

चंद्रपूर - जिल्हा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन..!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन..!

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्सचे मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व सत्य पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मुंबई अध्यक्ष संतोष येरम, मुंबई संपर्क प्रमुख व सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक दिपक भोगल, दिप्ती भोगल, मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा, पालघर जिल्हा महिलाध्यक्षा तहसीन चिंचोलकर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व सत्य पोलीस टाइम्सचे पत्रकार रेश्मा माने, किशोर किर्वे, मेघा मोरे, सायली माने, नियती सावंत, अक्षय कांबळे, ललित बाईंग, चंद्रकांत जाधव, गणेश गोपाळ, वर्षा वोरा, सुवर्णा शिंदे, मंगेश घडवले, राजेश घडवले, किशोर लाड, रोशन बोरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्सच्या कार्यालयाला मुंबई विभागातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकप्रिय आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे, स्थानिक नगरसेविका सौ. रिद्धीताई खूरसंगे, माजी नगरसेवक श्री बावडेकर, दहिसर पोलीस ठाणेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. कारंडे, धडक कामगार  युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, फोटोग्राफर न्यूजचे मुख्य संपादक श्री मांजरेकर, ऑल इंडिया प्रेस जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर घाडगे, संदीप भाटे, वैभव बागवे, क्षत्रिय मराठा परिवार संघाचे अरुण धन्वे, मनीषा चोणकर, किशोरी गुप्ते, सचिन शिंदे, नितीनराज चव्हाण, उषा बोरुडे, विष्णू पवार, प्रणिती भोसले, श्री.नितीन काटकर, प्रभू सोळंकी, श्री.मेजारी ,चेतन दादा कदम, संयोगिता गिरी, सोनू कोबनाक, शिवसेना शाखा क्रमांक ११ चे शाखा प्रमुख श्री सुभोध माने, गणीभाई, श्री. मलुस्थे, रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष श्री. महादेव दळवी, श्री इंगळे, श्री. कांबळे, बोरिवली ट्राफिक पोलीस श्री कुदले, राजू पवार, श्री जॉनी वायके , डॉ श्री जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर श्री. पांडे आदी मान्यवर, वाचक, प्रेक्षक व हितचिंतक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पत्रकारांचे न्याय, हक्क, कल्याण व उत्कर्षासाठी सातत्याने कार्य करीत असून सत्य पोलीस टाइम्सचे माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत असे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...