Home / महाराष्ट्र / मा. आमदार संजीव रेड्डी...

महाराष्ट्र

मा. आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर येथे भेट..

मा. आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर येथे भेट..

शिरपूर : मा. आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार यांनी आज दिनांक ०९/०५/२०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर येथे भेट दिली. सोबतच पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे आणि जिल्हा आरोग्य समिती सदस्य बंडुभाऊ चांदेकर यांची उपस्थिती होती. 

कोरोनाविषयी माहितीमध्ये बाधित रुग्णाची संख्या, कोरोणा लसीकरनाची संख्या, विविध विषयावर माहितीचा आढावा घेण्यात आला. आशा स्वयसेविका यांचे मानधन व इतर मानधन नियमित करण्याच्या सूचना डॉ प्रवीण बोडखे यांना देण्यात आल्या.

शिरपूर चे वैद्यकीय अधिकारी तथा ‘मॅग्मो’ चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अभिनय कोहळे यांनी तालुक्यातील कर्मचाऱ्याच्या रिक्त पदांची भरतीची मागणी केली.  तसेच तालुक्यात २४ समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांचे पदापैकी २१ पदे रिक्त असल्याची माहिती देताच मा. आमदार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दूरध्वनी वरून संपर्क साधून तात्काळ पदभरती करण्या करीता सांगितले.

तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ कोहळे यांनी शिरपूर येथे वाचनालयाची मागणी करताच लवकरच त्यासाठी लागणारी योग्य ती मदत करण्या येईल अशी ग्वाही मा. आमदार बोटकुलवार यांनी दिली. येणाऱ्या काळात आरोग्य च्या पदभरती व इतर विविध स्पर्धा परीक्षा करीता त्याची गावातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. 

एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर येथील सर्व आरोग्य विषयी माहितीचा आढावा घेतला असता अधिकारी आणि कर्मचारी यांचे कामा विषयी समाधान व्यक्त केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण बोडखे, HA मारोती पंधरे, LHV रोशनी बागडे, MPW प्रवीण अस्वले, तसेच गावाचे उपसरपंच मोहित चचडा, ग्राम पंचायत सदस्य महेश वाढीवा, गणेश डाहुले, संदीप घागी यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...