Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मा. इजहार भाई शेख यांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मा. इजहार भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्य द ग्रेट पीपल्स ग्रुप यवतमाळ तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 मा. इजहार भाई शेख  यांच्या वाढदिवसानिमित्य द ग्रेट पीपल्स ग्रुप यवतमाळ तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
ads images
ads images

वणी (प्रतिनिधी ) : वणी विधानसभा श्रेत्रातिल कोविड-१९ कोरोणा व्हायरसच्या काळात महाराष्ट्र प्रशासनला १ लाख रुपये मदत देणारे, जनतेच्या सुख दुखात नेहमी धावून जाणारे, एक समाजिक कार्यकर्ता म्हणून  व्यक्तीमहत्व असलेले इजहार भाई (यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व या प्रसंगी द ग्रेट पीपल्स ग्रुप यवतमाळ तर्फे पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले व  पुडील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश रायपुरे, विनोद गोनलावर, सचिव,राहुल वणकर, लक्की सानेकर हजर होते.     

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या