Home / महाराष्ट्र / मा. जिल्हा अधिकारी यांची...

महाराष्ट्र

मा. जिल्हा अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न..

मा. जिल्हा अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न..

सोमवार पासुन ट्राॅमाकेअर  मध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू होणार: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली माहिती

वणी :  सद्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी विधानसभा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे मा जिल्हा अधीकारी यानी वणी ला भेट दिली यामध्ये प्रथम परसोडा कोवीड सेन्टर मध्ये भेट देऊन ते तहसील मध्ये चार वाजता अधीकारी वर्गा सोबत भेट घेऊन आढावा घेतला या प्रसंगी आमदार सजीव रेड्डी बोदकुरवार यानी वणी च्या परीस्थिती बदल माहीती देऊन रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात आक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन अशा विविध बाबीची व्यवस्था कमी पडत असल्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी येथील ट्राॅमा केअर(ग्रामीण रुग्णालया)साठी 50 लाख रुपये आमदार निधी उपलब्ध करून दिला होता. या संबंधीचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले होते. परंतु अजुन पर्यंत डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू न झाल्याने जनतेत नाराजी पसरली होती, परंतु आज दि.२५ एप्रिल ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वणी येथिल ग ट्रॅामाकेअर मध्ये भेट दिली असता यावेळी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर सुरु करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला दिले आहे.
दरम्यान सोमवार दि.२६ एप्रिल सोमवार पासुन ग्रामीण रुग्णालयात  (ट्रॅामाकेअर)  मध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु होत असल्याने आरोग्य प्रशासनास जनतेत समाधान व्यक्त होत आहे.२३ बेडचे प्राण वायूयूक्त बेड तर मंगळवारपासून २७ ईतर बेड ईतर राहणार आहे या मुळे बाहेर गावी रूग्ण जाणार नाही तर काही दिवसात ५० बेड प्राणवायू युक्त व ३० बेड साधे राहणार आहे असे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यानी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. 
यावेळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, सभापती संजय पिंपळशेंडे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे,ऊप वी अ संजय पुज्जलवार प्र. तहसिलदार विवेक पांडे,बिडीओ राजेश गायनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे, वणी ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. पोहेकर,धर्मेन्द्र सुलभेवार,,ना.तहसिलदार अशोक ब्राम्हणवाडे ,ठाणेदार वैभव जाधव डाॅ लोढा व त्याचे सहकारी,यांचेसह आरोग विभागाचे कर्मचारी आढावा बैठक व ट्राॅमा केअर मध्ये उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...