Home / महाराष्ट्र / मराठवाडा / 'वाट पहाते मी गं येणार...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

'वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा'

'वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा'

लेखन : रेपे नवनाथ दत्तात्रय

झाल्या तिन्ही सांजा करून सिंगार सांजा 
वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा

दवाखान्यात वारीत जाणार घरदार 
सिस्टर्सच्या मुठीत देणार मी हात
स्मशानभुमीच्या हद्दीत दहन करील मी ग  
वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा

कोरोनाच्या नाहीतर रायाच्या भितीन मीही लस घेईन 
सोसले ना बाई मी कोरोना काळातील हाल 
तहानलेल्या हरणीला बूस्टर डोस पाजा
वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा

त्यांच्या ग लसीच रंग पांढरा शुभ्र पण त्यात नेमक काय ?
पण लस टोचल्यास होणार आहे काय ? पण झाले यांचे हाल
लसीन धुंद व्हावी राणी व्ँक्सीनं रंगून जावा राजा 
वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा

वाटेत आहेत पोलिस मास्क कस काढू 
खट्याळ मनाला लागे लसीच काहूर 
घालू कशी मी मास्क होईल का लसीकरण 
वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा

विसरच पडला कोरोना षढयंत्र आहे हा मनाला 
वेळ का ग व्हावा बाई सख्यांना लस घ्यायाला 
लस घेऊन चार दिवस बिलगून बसावे अंथरूणाला 
वाट पहाते मी गं येणार बिल गेट्स माझा
 

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...