*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
अॅड. साळवे यांच्या निधनामुळे सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची हानी - हंसराज अहीर
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) चंद्रपूर: गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते, काॅंग्रेसचे निष्ठावंत नेते, माजी आमदार अॅड.. एकनाथराव साळवे यांचे निधनामुळे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक व राजकीय चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. ज्येष्ठतेच्या अधिकाराने त्यांनी नेहमीच मार्गदर्शकाची भुमिका पार पाडली.
चिकीत्सक व सत्यशोधकीवृत्ती असलेल्या एकनाथरावांनी सामाजिक स्तरावरील अन्यायाविरूध्द नेहमीच आवाज बुलंद केला. महात्मा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेवून त्यांनी आपले जीवन सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी खर्ची घातले. राजकीय व सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ असलेले अॅड. साळवे नेहमीच आदरार्थी राहीले. त्यांच्या सुचना मला राजकीय जीवनात नेहमीच मार्गदर्शक ठरल्या अशा सेवाभावी, समाजसेवी ज्येष्ठ नेत्यास आम्ही गमावलो आहोत अशी शोकसंवेदना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...