Home / महाराष्ट्र / लोकडॉऊनचे आदेश हे गरिबासाठी...

महाराष्ट्र

लोकडॉऊनचे आदेश हे गरिबासाठी धोका दायक : सौ सुनीता अग्रवाल महिला कॉग्रेस अध्यक्ष चंद्रपूर

लोकडॉऊनचे आदेश हे गरिबासाठी धोका दायक : सौ सुनीता अग्रवाल महिला कॉग्रेस अध्यक्ष चंद्रपूर

भारतीय वार्ता (वृत्तसंस्था): दि.24/3/2021 ला महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस सचिव नम्रता ठेमस्कर व चंद्रपुर शहर महिला कांग्रेसच्या अध्यक्षा सुनिता अग्रवाल यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च २०२० ला केलेल्या अनियोजित लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले याबद्दल आंदोलन करण्यात आले. याताळेबंदी मुळे लाखो लोक पायी घरी गेले, लाखो लोकांचे व्यवसाय ठप्प झाले. अशी सरसकट आणि नियोजनशून्य टाळे बंदी लावल्याने देशाच्या अर्थव्यस्थेचे खुप मोठे नुकसान झाले आहे. लाखो लोकांच्या नौकऱ्या गेल्या, या सर्व परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकतर्फी आणि अनियोजित, सरसकट ताळे बंदीचा निर्णय होता, म्हणून या सर्वाची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांनी घेऊन याबद्दल माफी मागितली पाहिजे याकरिता 'मोदी माफी मांगो' हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी लॉकडाऊनमुळे अपघातात मरण पावलेल्या लोकांबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी गांधीजींच्या पुतळ्याजवळ मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मोदी यांनी जशा रिकाम्या थाळ्या मागील वर्षी नागरिकांना वाजवायला सांगितल्या तशीच ताट उपस्थित महिलांनी वाजवून निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनी 'मोदी माफी मांगो' अशा घोषणा दिल्या. या आंदोलनाला उपस्थित म.प्र.म.काँ, सचिव नम्रता ठेमस्कर, जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, माजी महापौर संगीता अमृतकर,ब्लॉक अध्यक्ष शीतल कातकर, शहर उपाध्यक्ष एकता गुरले,शहर उपाध्यक्ष प्रिया चंडेल, शहर उपाध्यक्ष सुनंदाताई धोबे,कल्पना गिरटकर,शहर सहसचिव मुन्नी शेख,संघटित-असंघटित सेल अध्यक्ष प्रा.वैशाली जोशी,वार्ड अध्यक्ष शाहीन परवीन, वार्ड अध्यक्ष साजेदा बेगम, वार्ड अध्यक्ष मुमताज सय्यद,वार्ड अध्यक्ष फरीन नाज शेख, सोफिया, असमाजी, मुमताजी, नेत्रा इंगुलवार व महिला कांग्रेसच्या सर्व महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...