Home / चंद्रपूर - जिल्हा / स्थानिक पत्रकार करत...

चंद्रपूर - जिल्हा

स्थानिक पत्रकार करत आहे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, घुग्गुस पोलिसांची भूमिका संशयास्पद..!

स्थानिक पत्रकार करत आहे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, घुग्गुस पोलिसांची भूमिका संशयास्पद..!

भारतीय वार्ता(घुगुस) : उसगाव गावातून कोळशाची जड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी उसगाव गावातील ग्रामस्थांनी सरपंच निविता ठाकरे व उपसरपंच मंगेश आसुटकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन केले. मात्र हे आंदोलन चड्ड्। स्ट्रान्सपोर्ट च्या संगनमताने स्थानिक पत्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आल्याचे निदर्शनास येत आहे. चड्ड्। ट्रान्स्पोर्ट च्या मॅनेजर ने पोलिसांसमोर एक स्थानिक पत्रकार ग्रामपंचायत मध्ये मीटिंग घेऊन या आंदोलनबाबत मांडवली करण्याची भाषा करत असल्याची बाब बोलून दाखवली. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चंद्रपूर तालुक्यातील उसगाव गाव हे गुप्ता कोल वाशरिज ने दत्तक घेतले आहे. या गुप्ता कोल वाशरिज मध्ये उसगाव येथील शेकडो बेरोजगार काम करत आहेत. अशातच या मार्गावरून जड वाहतूक करण्यासाठी त्यांनी रस्ता तयार केला. असे असताना देखील चड्ड्। ट्रान्स्पोर्ट च्या कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक येथून होत असल्याने गावातील नागरिकांनी गावातून ट्रक द्वारे होणारी कोळशाची वाहतूक रोखून धरली,कंपनीत येणारे जड व इतर वाहनांसाठी वेगळी पार्किंग ची व्यवस्था करण्यात यावी,यासह इतर मागण्यांना घेऊन शनिवारी उसगाव येथील नागरिकांनी कोळशाची वाहतूक करणारे ट्रक रोखून धरली. 

अशातच आता हे आंदोलन चड्ड्। स्ट्रान्सपोर्ट च्या संगनमताने स्थानिक पत्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आल्याचे निदर्शनास येत आहे. चड्ड्। ट्रान्स्पोर्ट च्या मॅनेजर ने पोलिसांसमोर एक स्थानिक पत्रकार ग्रामपंचायत मध्ये मीटिंग घेऊन या आंदोलनबाबत मांडवली करण्याची भाषा करत असल्याची बाब बोलून दाखवली.असे चड्ड्। ट्रान्स्पोर्ट च्या मॅनेजर चे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन तथाकथित पत्रकारावर कारवाई करून गावातुन होणारी जड वाहतूक बंद करावी, पत्रकारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...