खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (वणी):- साहित्यिकांनी साहित्य निर्मिती करताना त्यात शेतकऱ्यांच्या समस्या प्रतिनिधीत करणे आवश्यक आहे. परंतु असे घडताना दिसत नसल्याची खंत ज्येष्ठ साप्ताहिक शरद गोरे यांनी व्यक्त केली. कळंब येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीराजे कृषिरत्न पुरस्कार ते बोलत होते. यावेळी कळंबच्या उपविभागीय अधिकारी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनीयर.प्रकाश धस, पत्रकार बालाजी निरफळ, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, शिवराज चोंदे, उपस्थित होते. गोरे म्हणाले की सध्याचे साहित्य हे शहरमधून अधिक प्रमाणात निर्माण होत आहे. यावेळी त्यांनी पुरस्काराची शिवराज चोंदे हे शेती क्षेत्रात करत असलेल्या कामाचे कौतुक केले. घेणार राज्यभर कार्यशाळा परंतु ग्रामीण भागात वास्तव जीवन जगणारा व पाहणारा वेक्तीच त्या वेदना लिहू शकतो. तोच शेतकऱ्यांना योग्य दिशा देऊ शकतो. पुरस्कराथी यासाठी कोरोनाचे सावट दूर झाल्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यभर कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे शरद गोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास साहित्य परिषद चे विभागीय कार्याध्यक्ष बालाजी सूरवसे, जिल्हाध्यक्ष अशोक कुरुंद, तालुकाध्यक्ष अश्रूया कोठावळे, पत्रकार अमर शिंदे, रमेश अंबिरकर, मुख्याध्यापक गौतम सिरसाट, रोहित हारकर व आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी केले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...