Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भरधाव कारच्या धडके...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भरधाव कारच्या धडके मध्ये तीन म्हशीचा मृत्यू ऐक गंभीर..

भरधाव कारच्या धडके मध्ये तीन म्हशीचा मृत्यू ऐक गंभीर..
ads images
ads images

(वणी-विभागीय-प्रतिनिधी) : वणी वरोरा रोड वरील संविधान चौका जवळ भरधाव शीप डिझायर कार ने जबरदस्त ठोस मारून समोरून येणाऱ्या म्हशीला धडक दिली यात तीन म्हशीचा जागीच मृत्यू झाला असुन ऐक गंभीर आहे. 

Advertisement

या विषई स्वीस्तर वूत असे की शनिवारी सकाळी ८-३०वाजता दरम्यान वणी वरोरा रोड वरील संविधान चौका लगत वरोरा कडून येणाऱ्या भरधाव कार क्र एम ऐच ४९बी३९७६ ने भरधाव व निष्काळजी पने कार चालवून आपल्या वाहनाचा ताबा सोडून समोरून येणाऱ्या चार म्हशीला समोरासमोर धडक दिली ही धडक ईतकी जबरदस्त होती की तीन म्हशीचा जागीच मृत्यू झाला तर ऐक गंभीर अवस्थेत आहे तर कार लाही जबरदस्त मार लागून नूकसान झाले या प्रकरणी निष्काळजी पने कार चालवनार्य   विरूद्ध भादवी कलम२७९,४२९अतरगंत गुन्हा नोंदवला आहे

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या