Home / चंद्रपूर - जिल्हा / चुना विकणारा बनला 9 वर्षात...

चंद्रपूर - जिल्हा

चुना विकणारा बनला 9 वर्षात तंबाखू विकून करोडपती.

चुना विकणारा बनला 9 वर्षात  तंबाखू विकून करोडपती.

स्थानीय पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग यांच्या मिली भगत नी कसा काय सुरु आहे हा अवैध तंबाखू चा कारोबार 

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) :  महाराष्ट्र विदर्भ च्या चंद्रपूर जिल्ह्यात काही बोटावर मोजण्याइतके सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणारे व्यवसाईक आहे. बोटावर मोजणाऱ्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणारे व्यवसाईक कसा काय चुना विकता विकता सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीतून मागील 9 वर्षात करोडो रुपये कमविले हे बॉर्डर मधून पोलीस चेकपोस्ट पार करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करोडो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणतात यांना आशीर्वाद कुणाचा? चंद्रपूर शहरात आणल्यानंतर कशा पद्धतीने ते आपले चिल्लर 8 ते 9 विक्रेत्यांच्या दुकानात वितरित करतात आज तुम्हाला संपूर्ण सत्यात भारतीय वार्ता च्या माध्यमातून लक्षात आणून देणार आहोत 

महाराष्ट्र सरकार नी 2012 मध्ये सुगंधित तंबाखू,  पान मसाला,  सिगरेट, खरे यांच्या सेवन करने, विक्री करने,व सार्वजनिक ठिकाणी घाण करने यावर खूप प्रतिबंद व कठोर नियम सरकार नी लावले हे खरे आहे परंतु या नियमांना स्थानिक शासन प्रशासन यांनी केराची टोपली दाखवून राज पत्राच्या अपमान करून या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणार्यांना अभय देण्याचे कार्य केले असून आता जिल्हातील जनता यांच्यावर कार्यवाई करण्याची मागणी करत आहे. 

आरोग्य विषयी विचार केला तर तंबाखू हा खतरनाक पोटेशियम सायनाइड जहर पेक्षा पण घातक आहे. कारण यापासून मरणारे लोक उत्पादन क्षमता पेक्षा म्हणजे 25 ते 65 वयोगटातील लोक असून सोबतच हे साइनाइड ज्याच्या शरीरात जाते तो त्याचे मरणे निश्चित होत असते तंबाखू धुव्या मुळे तर सोबतच लोकांना पण  खतरनाक रोग च्या उपहार  देत असते 

एनएफएचएस -4 च्या  सर्वे  अनुसार महाराष्ट्र दोन तिहाही पुरुष व 8 प्रतिशद महिला त्यात पण 5 प्रतिशत गर्भवती महिला व 10.8 प्रतिशत लहान मुलाना आई च्या दुधातून कोणत्या न कोणत्या कारणांतून या तंबाखू च्या खतरनाक पोटेशियम सायनाइड जहर च्या संपर्कात येत असून यामध्ये शाळेत शिकणारे विध्यार्थी 61.4 % पैकी 51.2%  शिक्षक असे अनेक नागरिक तंबाखू च्या सेवनाने प्रभावित होऊन मृत्यू च्या दारेंत ओढल्या जात आहे आता याला कुठेतरी महाराष्ट्र सरकार व येथील पालकमंत्री यांनी लक्ष देऊन थांबविण्याची गरज असून सर्वसामान्य जनतेची सुद्धा अशीच मागणी आहे. या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणार्यांना अभय देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यांवरती सुद्धा आता कार्यवाई करण्यासाठी जनता मागणी करीत आहे आता तरी जिल्हाधिकारी साहेब याकडे लक्ष देतील की नाही?

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...