खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
राजू गोरे (शिंदोला): मौजा येनक येथील सर्पमित्र अतिश शेंडे यांनी वासुदेव आत्राम यांच्या गोठ्यात असलेल्या तब्बल आठ फूट लांबीच्या अजगराला व रवींद्र बोंडे यांच्या घरी निघालेल्या नागाला सुरक्षितपणे पकडून जीवनदान दिले. या दोन्ही सापांना क़ुर्ली येथील जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आज दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी सोडण्यात आले. अतिश शेंडे हे कोब्रा एडवेंचर नेचर क्लब यवतमाळ यांचे सदस्य असून ते मागील सहा वर्षांपासून सर्पमित्र म्हणून परिसरात परिचयाचे आहेत. त्यांनी आज पर्यंत हजारो सापांना पकडून जीवन दान दिले आहे.
यावेळी वनविभागाचे वनरक्षक दिनेश पाचभाई ढाकोरी बीट व गजानन चौधरी चौकीदार वनविभाग हे उपस्थित होते। तसेच हनुमान नगर येथील प्राणी मित्र राजेंद्र गोरे वार्ताहर भारतीय पोस्टल वार्ता ,श्री प्रवीण मेश्राम रवींद्र पांगुळ निलेश गोरे, काशिनाथ आत्राम हे उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...