आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
माननिय नरेंद्रजी मोदी, साहेब
(मा. पंतप्रधान, भारत सरकार)
P.M.O. ऑफीस नवी दिल्ली
यांचे सेवेशीपत्र पत्र सादर करता असे सांगते केले की,माझा मुलगा नामे रोहिदास यशवंत दगडे हा आपले भाजपा पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता, तालुका महामंत्री होता.
तो कोरोना वायरसचे माहामारीचे कार्यकाळात आपले पक्षाचे वतीने जनसेवकाचे कार्यकरीत असतांना त्याला
कोरोनाचा आजार होवून त्याची प्राणज्योत मावळली असल्याने माझ्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे माझी
आर्थिक परिस्थीती मंदावली असल्याकारणाने माझे कुटुंबाला आपले पार्टीचे वतीने व शासनाचे वतीने आर्थिक
मदत मिळणेबाबत, व्यक्त करून असे सांगते केले ते असे की,
मा. नरेंद्रजी मोदी, पंतप्रधान भारत सरकार व पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपणास माझे कुटुंबाचे वतीने आपणास
प्रणाम ! मी आपणास सविनय विनंती पुर्वक निवेदन सादर करतो की, मी मौजा गोंडबुरांडा ता. मारेगांव जि. यवतमाळ
(महाराष्ट्र राज्य) येथील रहीवासी आहो.
माझा मुलगा नामे रोहीदास यशवंत दगडे हा आपले भारतीय जनता पार्टी, मारेगांव ता. मारेगांव जि.यवतमाळ
(महाराष्ट्रराज्य) आपले पार्टी मध्ये त्याचे कडे मारेगाव तालुका महामंत्री हे पद दिले. तो मागील १० ते १२ वर्षा पासुनचा
त्या पदावर कार्यरत कार्यकर्ता होता.
माझे मुलाने आपले पार्टीचा तालुका महामंत्री म्हणुन जनतेचे तळागाळातुन सेवाकार्य केले तसेच आपले पार्टी
करीता सुध्दा तळागाळातुन जिवाभावाने कार्य केले. माझा मुलगा रात्री बेरात्री पक्षाचे कार्य करून घरी यायचा, माझे
कुटुंदात तो ऐकुलता ऐकच मुलगा होता. त्याचा विवाह मागील 12 वर्षा पुर्वी झाला. त्याचे पत्नीचे नाव आशा रोहीदास
दगडे व त्याचे मुलाचे नाव मानव रोहीदास दगडे वय १० वर्ष व मी त्याचे वडील व त्याची आई असे माझे कुटुब आहे.
माझे मुलाने त्याचे जिवनामध्ये भारतीय जनता पार्टी शिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही पार्टीत काम केलेले नाही
त्याने पार्टीचे काम करण्याकरीता स्वताला सर्मपीत केले वेळो वेळी अर्ध्या रात्री घरून उठुन जावुन पार्टी करीता काम केले.
सन २०२० या वर्षा मध्ये भारत देशामध्ये कोरोना वायरसचा प्रकोप आल्यामुळे कोरोणा वायरसचा प्रार्दुभाव
रोखण्याकरीता संपूर्ण भारत देशात लाकडाउन परीस्थीती निर्माण झाली. सदरहु परीस्थीती मध्ये भारतीय जनतेची
परीस्थीती विस्कळीत न व्हावी या करीता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तानी जनसेवा करण्याकरीता
घेतला. माझे मुलाने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडनवीस यांचे सोबत घरी बरेच वेळा पार्टीचे कामा करीता मिटींग केल्या आहे.
कोरोणा महामारीचे काळात जनसेवा करीत असताना माझ्या मुलाला कोरोनाचा आजार झाला. त्याचे कोरोनाचे
इलाजा करीता दवाखना केला परंतु कोणत्याच डॉक्टरने माझे मुलाचे प्राण वाचवु शकले नाही. शेवटी माझे मुलाची दि.16मे 2021रोजी त्याचा उपचारा दरम्यान मूर्तीव झाला, तो एक मेव कर्ता करविता होता तसेच माझे ऋधत्व व आज रोजी 66वर्षाचे वय असून माझा कपडे शिऊन उदर निर्वाह करून कुटूंबाची व माझी दिनच्यार्य सुरु असली तरी मला घरकुल लाभ पण झाला नाही, मला निराधार योजनेचा लाभ पण मिळवन्या साठी व्यवसाय बंद करून तारेवरची कसरत करावी लागत आहे, हे पाहता प्रधानमंत्रीजी आपण आपल्या स्तरावरून मला शासकीय लाभ करून आर्थिक पाटबंळ देण्याची विनंती दिलेल्या निवेदनातून केली, जर आपण आपल्या कार्यकर्त्या प्रति उदासीन असेल तर 80%विरोधी भास असणाऱ्या जनतेचे काय? असा प्रश्न वणी भेटी व निवेदन देते वेळी देवेंद्र फडणवीस याना निवेदन देताना आमच्या प्रतिनिधीसी संवाद सादताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.जवान तरुण गमावला आता तरी मला पावणार ना..! अशी खत व्यक्त केली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...