Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / दिल्लीत चाले ते वणीत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

दिल्लीत चाले ते वणीत पण चाले ! विकासाचे धुवारे चौकशीचे निवारे

दिल्लीत चाले ते वणीत पण चाले ! विकासाचे धुवारे चौकशीचे निवारे
ads images
ads images

भ्रष्टाचार हा शिष्ठाचार न होता चौकशी करा :- पी के टोंगे माझी कार्यकारी नगराध्यक्ष तथा सदस्य न. प. वणी.

Advertisement

भारतीय वार्ता: वणी आहे भाहु्गुनी ज्याच नाही कोणी त्यान जाव वणी अस्या वणी नगर पालिकेत दिल्लीत चालते ते वणीत पण चालते यावर आवर निर्माण करण्यासाठी विकासाचे धुवारे दाखवत असले तरी चौकशीचे निवारे निर्माण करण्याचे धाळस पी के टोंगे यानी केली असून माझी आमदार विश्वासभाऊ नांदेकर शिवसेना यानी यात भरटाकून भ्रष्ट प्रणालीला लगाम देण्यासाठी कंबर कसली आहे. तसे त्यानी नगर विकास मंत्री याना निवेदनातून वारे दिल्ली व वणी सरकार हे अजब व गजब सरकार असल्याचे निवेदनातून सांगते केले.

Advertisement

या विषय मागणी करताना न. प सदस्य टोंगे यानी जिल्हाअधिकारी याना महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965. कलम 337 कार्योत्तर मजुरीचे अधिकार जिल्हा अधिकारी याना असताना वणी नगर परिषदेने प्रथम सभा दि.13-10-2017 ला घेऊन ठराव क्र.6 अन्वये 6292583/रुपये, दुसरी स्थायी समिती सभा दि.21-05-2018 ला घेऊन ठराव क्र.3 मध्ये रुपये 993855/ घेऊन रक्कम दाखवली, तिसऱ्या सर्वसाधारण सभेत दि. 22-11-2018 च्या ठराव क्र.11 मध्ये 461283 रुपये व चौथ्या सर्वसाधारण सभेत दि.28-02-2020 च्या ठराव क्र.9मध्ये रुपये 9436247 काडून ठेकेदारास दिले यातील दोषी असणाऱ्या कडून ते वसूल करा हा जनतेच्या पैसावर मारलेला डला असून चौकशी बसवून ती रक्कम पूर्ववद जमा करा अशी मागणी करून समोर निवेदनातून सांगताना त्यानी नगर परिषद अधिनियम 1965 कलम 58(2) तथा कलम 337 च्या पद्धीतीतील कार्योत्तर मंजुरीची कार्यवाही करण्यात आली नाही हयांवरच ते थांबले नाही तर जिल्हाअधिकारी याच्या कर्तव्यातील अधिकाराची पायमल्ली करीत हम करे सौ कायदा करीत सर्व नियम तुळवीत17183995रुपये निधी हा स्वतःचे अधिकार वापरीत परस्पर ठेकेदार याना दिला असल्याचे त्यानी जोळलेल्या सह पत्रातुन सांगते केले.तसेच मूळ रक्कमे पेक्षा वाळीव निधी म्हणून मंजूर करण्यात आली आहे.

काही ठरवात 2 लाख पेक्षा जास्त रक्कमेला कार्योत्तर मजुरात देण्यात आली न. प.कार्यालयाचे काम व पाईप लाईन काम कार्योत्तर ठरावाणे पार पढले कार्यालयात सडास बांधकाम ठराव न आणता आर्डर देऊन ती रक्कम ठेकेदार यास अदा करण्यात आली.

यावरून कार्योत्तर मंजूरातील ठराव भ्रष्टाचारातील उत्तम नमुना दिसून येत असल्याचा आरोप टोगे यानी केला.कोणत्याही कामाचे टेंडर काळणे हे नियमाचे पालन असताना व जिल्हाअधिकारी याचे अधिकार वापरणे हा फौंजदारीं गुन्हा असल्याचा आरोप केला.

तसेच हे काम आतरपरीक्षक असताना होणे म्हणजे एक दुजे केलीय असून हम सात सात है, अशीच दिसून येत असून झालेले नगरपरिषदचे नुकसान भरून जनतेच्या किस्याला मारलेला डला परत वसूल करून जनविकास कामाना प्राधान्य द्या अशी मागणी पी के टोंगे व माझी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यानी केली आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या