Home / चंद्रपूर - जिल्हा / 12 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही-लोनवाही...

चंद्रपूर - जिल्हा

12 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीची आरक्षण सोडत

12 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीची आरक्षण सोडत

12 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीची आरक्षण सोडत

चंद्रपूर दि. 11 नोव्हेंबर : येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीने सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीस जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली आहे. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.

सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीसाठी चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार  दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती, सिंदेवाही येथील सभागृहात सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येईल.

तरी,वरील प्रमाणे आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्यावेळी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...