Home / महाराष्ट्र / केंद्र पुरस्कृत अमृत...

महाराष्ट्र

केंद्र पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत तुकूम व टागोर शाळा प्रभागातील पाणी टाक्यांचा शुभारं

केंद्र पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत तुकूम व टागोर शाळा प्रभागातील पाणी टाक्यांचा शुभारं

 पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे व्दारा महापौर, पूर्व महापौर, सभापती, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक व सन्मान
 
        चंद्रपूर: प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून साकारलेली केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत महानगरांसाठी राबविण्यात येणाÚया लोकहितकारी व अत्यंत महत्वकांक्षी योजनेस चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आली असुन एकुण 16 टाक्यांचे झोननिहाय धकाम सुरू करण्यात आले असुन यापैकी झोन क्रं. 1 तुकूम व झोन क्रं. 10 टागोर शाळा येथील पाण्याच्या टाकीचे शुभारंभ झाले असुन उर्वरित टाक्यांची कामे तसेच अन्य कामे युध्दपातळीवर जलदगतीने सुरू असल्याने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 05 एप्रील रोजी चंद्रपूर महागरपालिकेच्या विद्यमान महापौर व उपमहापौर राखीताई कंचर्लावार, राहुल पावडे तसेच पूर्व महापौर व उपमहापौर अंजलीताई घोटेकर, अनिल फुलझेले, गटनेता वसंता देशमुख, स्थायी समितीचे रवि आसवानी, नगरसेवक व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाÚयांचे कौतुक करीत उर्वरित कामे या वर्षात पूर्ण करून महानगरातील नागरीकांना न्याय द्यावा अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांचे पुष्पहार घालुन स्वागत केले. 
         आपल्या संसदीय कार्यकाळात हंसराज अहीर यांनी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगरात पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे 2018 मध्ये 234.95 कोटी रू. किमतीच्या आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. या निधीमध्ये केंद्र शासन, राज्य शासन व महानगपालिकेचा हिस्सा असुन या योजनेसाठी केंद्र शासनाने 113.98 कोटी रू. निधी उपलब्ध केला होता, राज्य शासनाने 56. 99 कोटी रू. तर महानगरपालिकेने 56.99 कोटी निधीचा वाटा दिला असे एकुण 227.96 कोटी निधी या योजनेसाठी प्राप्त झाले असुन आत्तापर्यंत या योजनेच्या विविध विकासकामांवर 203.04 कोटी खर्च झलेला आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली ही कामे 95 ते 98 टक्याचे आसपास पूर्ण झाली आहेत. 8 पाण्याच्या टाकीचे बांधकाम 94 टक्के पूर्ण झाले आहेत. 
        या महत्वकांक्षी योजनेमुळे महानगरातील बाबुपेठ, बंगाली कॅम्प , महाकाली आदी टंचाईग्रस्त भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची मोठी सुविधा उपलब्ध होत असुन भविष्यात महानगरातील कोणत्याही भागातील लोकांना पेयजलासाठी भटकावे लागणार नाही असा विश्वास व्यक्त करून हंसराज अहीर यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली चंद्रपूर शहर पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशा सुचना केल्या.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...