आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
बल्लारपुर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार व पूर्व खासदार नरेश पुगलियाच्या मार्गदर्शनाथ जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्ववात युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यानी बल्लारपुर शहरातील घणकचरा येथे जाऊंन कामगाराना मास्क व सेनिटाइजर ग्लब्स वाटप केले . माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे आजही लोकांच्या ह्रदयावर राज्य करणारे लोकनेते आहेत. त्यांनी एकोणिसाव्या शतकात एकविसाव्या शतकातील बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. आधुनिक विचार आणि अचूक निर्णय क्षमता असणारे राजीव गांधी यांनी भारताला संचार क्रांती, कॉम्प्युटर क्रांती, शिक्षण क्रांती, १८ वर्षावरिल युवकांना मताधिकार, पंचायत राज असे अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय आणि योगदान दिले आहे. भारतीय कॉप्म्प्यूटर क्रांतीचे ते जनक मानले जातात. प्रत्येकांच्या हातात दिसणारे मोबाईल हे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचाच परिणाम आहे. आज त्यांचा बलिदान दिवस आहे. त्यांच्या विचार आणि कृतीतून प्रेरणा घेऊन सर्वांनी जनसेवेचे व्रत जोपासले तर हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल कार्यक्रमात गोपाल कलवला,सिकंदर,शंकर महाकाली, विक्की गुजरकर, संजु सुड्डाला, शैलेश लांजेवार, अज़रहर शेख़,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिति.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...