आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती: जिवती हा तालुका महाराष्ट्राच्या पूर्व सिमेला असलेला चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटचा टोक होय. तसा हा तालुका इतर तालुक्याच्या तुलनेत अप्रगत आदिवासी बहुल व दुर्गम डोंगराळ पहाड म्हणून ओळखला जातो. जरी हा तालुका विकासाच्या बाबतीत कोसो दूर असला तरी वनवैभवाच्या बाबतीत संपन्न व समृद्ध आहे. या तालुक्याला माणिकगड वेलादी राज्याचे राजवैभव असलेला जिवती तालुका जणू विदर्भाचा काश्मीर आहे.
अनेक पर्यटक येथे पर्यटणाला येतात व येथिल आदिवासी व मराठवाड्याच्या बोलीभाषेचा अभ्यास करतात. सोबतच बंजारा समाज व त्यांची संस्कृती पहायला येथेच मिळते. अशा या तालुक्यातील भूमीपूत्र म्हणून गोदरूजी पाटील रामशाव जुमनाके यांचा जन्म झाला. ह्यानी या जिवती तालुक्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे पाऊल ठेवून जिवती तालुका निर्माण केला तेव्हा तत्कालीन वेळी हा तालुका एका ग्रामपंचायत रूपात असलेला तालुका होता.
परंतु आज हा तालुका नगरपंचायत रूपात आला तेव्हा तत्कालीन या नगराचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून गजानन गोदरू पाटिल जुमनाके यांची वर्णी लागली. हे खरे तर जिवती वासियांचा मोठेपणा व पाटील साहेब यांच्या निस्वार्थ राजकारण, सचोटीचा विश्वास व प्रामाणिकपणाची असलेली जोड नैतीकमूल्ये हेच मानवी शाश्वत मूल्याने विश्वासू नेता जिवतीच्या जनतेनी स्वीकारला ते श्री गोदरू पाटील जुमनाके साहेब होत. त्यांनी जिवती नगरपंचायतीवर आपल्या निस्वार्थ राजकारणाचा व प्रामाणिक सेवेचा पायांडा ठेवून प्रथम नगराध्यक्ष पद काबीज केले ह्यावरूनच एखाद्या व्यक्तीचे शहराविषयी आपुलकी, जिव्हाळा व ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट होतो.
हा ध्येयवादी दृष्टिकोन ठेवून जिवती नगराच्या विकासाबाबतीत नेहमी कटीबध्द होते. त्यांनी केवळ जिवती हे शहरच नव्हे तर संपूर्ण हा तालुका महाराष्ट्राच्या नकाशात जिवतीचे नाव कसे विकसित तालुक्याच्या यादीत असेल याचे खुप दूरदृष्टी ठेवून विचार करीत होते. या तालुक्याचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक विकास झाला पाहिजे हे उदात्त धोरण ठेवून जिवतीच्या विकासाबाबत एक वेगळे धोरण आखले होते. जवळजवळ पाटील साहेबांनी येथिल शेतकरी हा संपन्न व समृद्ध व्हावा म्हणून 10 तलावाचे प्रस्ताव ठेवले होते. परंतु हे त्यांचे अपुरे स्वप्न राहिले.
तसेच येथे राष्ट्रीयकृत बँक, आरोग्याची सोय व्हावी म्हणून ग्रामीण रूग्णालय तसेच तालुक्याचा बौध्दिक व मानसिक विकासाठी CBCS तथा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी वातावरण तयार व्हावे ही मनोमन ईच्छा होती ते बरेचदा याबाबीवर नेहमी चर्चा करीत होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...