Home / क्राईम / दिवंगत कर्मचाऱ्याला...

क्राईम

दिवंगत कर्मचाऱ्याला पुजाराकडून मारहाण...

दिवंगत कर्मचाऱ्याला पुजाराकडून मारहाण...

हर्षपाल खाडे (पांढरकवडा):   केळापूर  येथील जगदंबा संस्थान येथे कर्मचारी अपंग प्रकाश बिजाराम करलुके वय 48 वर्षे याला येथील पुजारी पिंकू रामश्वर पांडे वय 45 वर्ष याने मारहाण. प्रकाश करलुके हा नेहमीप्रमाणे देवी दर्शनासाठी येणाऱ्या दरवाजा असलेल्या मूर्ती जवळ येणाऱ्या भाविकांनी दिलेली ओटी उचलणं व प्रसाद देणे हे आपलं कर्तव्य बजावत असताना दोन भाविक देवीच्या दर्शनासाठी आले त्या भाविकांनी कपाळाला टीका लावा म्हणाले प्रकाश करलूके यांनी त्यांच्या कपाळाला लावला भाविक दर्शन घेऊन बाहेर गेले त्यांच्या कपाळाला टिळा लावलेला पाहून पिंकू पांडे यांनी प्रकाश ला तुझं काम कोणता आहे तुझी लायकी कोणती लंगड्या सल्या मा****त अशा अश्लील भाषेत शिवीगाळ केली

तसेच काठीने झोडपून काढले व गालावर दोन-तीन चापट मारणे बिचारा बिचारा प्रकाश करलुके हा अपंग असल्याकारणाने प्रतिकार सुद्धा करू शकला नाही. मंदिरा मध्ये असणारे भाविक राजू करपते संतोष चांदूरकर प्रकाश सोडविण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर गणेश भाऊ अनमोल वार यांनी त्यांच्यावर उपचारासाठी पांडवकडा येथे घेऊन गेले केळापूर येथील पुजारी भारतीय सं संहिता 1860 कलम 294,324,504 व अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 चे कलम 92(अ )92 (इ )चा गुन्हा दाखल करण्यात आला. केळापूर येथील पुजारी हा नेहमीच वादाचा मुद्दा असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक व दिव्यांग केळापूर तालुका समिती करीत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

क्राईमतील बातम्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न...