वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राजकीय पक्षाच्या त्या "कमिशनखोर"कार्यकर्त्याचा रेती माफियांना आशीर्वाद असल्याचे चर्चेला उधाण
उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतीनिधी ) : जिल्हातील ब्रम्हपुरी तालुका म्हटले तर अनेक मोठ-मोठे नदी पात्र नजरेपुढे येत असतात ब्रम्हपुरी तालुक्याला वेढा घालून गेलेल्या वैनगंगा नदीचे एकही घाट अजून पर्यंत लिलाव झालेले नसल्यामुळे फार मोठया प्रमाणात रात्रीच्या वेळेस अवैध रेती चोरी सुरु असते . रेतिघाटावरील अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे मार्फत एक नियंत्रण समितीगठीत करून त्यांच्या माध्यमातून गौण खनिज उत्खननावर प्रतिबंध घातल्या जाते परंतु ब्रम्हपुरी तालुक्यात ह्या समित्या कागदावरच असल्यामुळे आवळगाव नदी पात्रातून रोज घळीला रेती माफिया एका मोठ्या राजकीय पक्षाचा ब्रम्हपुरीत "कमिशनखोर" नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती सोबत हात मिळवनी करून रोज रात्रौ संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत अवैध रेती उत्तखनन करून माइंनिगच्या नियमाना बगल देत महाराष्ट्र सरकार चे स्वामित्वधन चोरी करून मोठया प्रमाणात अवैध रेती उपसा करून शेकडो ब्रास रेती चोरी करत आहे.
याकडे स्थानिक महसूल प्रशासन जाणीपूर्वक दुर्लक्ष देतांना दिसून येत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगावातील घाटातून रोज रात्रौ पस्तीस ते चाळीस ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती उपसा करून रेती साठा घाटापासून काही अंतरावर साठवून तो मोठया वाहनांनी राजकीय पुढारी व तहसील कार्यालयातील काही अधिकारी यांच्या मदतिने नागभीड, चिमूर नागपूर भंडारा या ठिकाणी जास्त दरात विक्री करून मोठा मुनाफा कमवून विक्री करत असल्याची खात्री जनक बातमी असून या वाळू घाटावर व या वाळू माफियांवर आणखी कुठल्या मोठ्या राजकीय व्यक्तीचा आशीर्वाद आहे ...? असा सवाल येथील जनता आता विचारू पाहत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...