रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
१लाख९७ हजार रूपये शासकीय तिजोरीत जमा
वणी: वनी पोलीस स्टेशन मध्ये अनेक दिवसापासून बेवारस असलेल्या वाहनाची योग्य ती कायदेशीर कारवाई करून निकाली काढावे याबाबत मा दिलीप पाटील भुजबळ सा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे पोलीस स्टेशन वणी येथे असलेल्या २२दुचाकी वाहनांची लिलाव प्रक्रिया आज २७ मार्च रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता पार पडली.
या २२बेवारस दुचाकी लिलावाची प्रक्रिया करणे बाबत डॉ शरद जावळे उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेऊन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला सदर वाहनाचे हक्क कोनीन सांगितल्याने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार करून पोलीस स्टेशनमध्ये २२ दुचाकी वाहनाचा लिलाव घेण्यात आला या लिलावामध्ये 22 वाहना करता 52 बोली बोलणार्या लोकांचा सहभाग यात होता या एकंदर दुचाकीच्या बोलीमध्ये एक लाख ९७ हजार रुपयात एकंदर लिलाव झाला व हा महसूल शासकीय तिजोरीत जमा झाला आहे.
या प्रक्रिये मध्ये मा संजय पुजलवार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात विवेक पांडे तहसीलदार, वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव , सापोनी मायाताई चाटसे, सुदर्शन वानोळे ,सदाशिव मेघावत , शेखर वांढरे ,अशोक टेकाडे यांचा सहभाग होता ही हर्रास प्रक्रिया सतत ५ तास चालली होती हा लीलाव सम्पूर्ण पारदर्शक पद्धतीने सोशल डिस्टीग चे सम्पूर्ण नियम पाळुन पार पाडले होते
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...