Home / महाराष्ट्र / मुंबईची लेडी सिंघम..!...

महाराष्ट्र

मुंबईची लेडी सिंघम..! 14 व्या वर्षी लग्न झाले, 18 व्या वर्षी दोन मुले पदरात; IPS चे स्वप्न केले साकार.

मुंबईची लेडी सिंघम..! 14 व्या वर्षी लग्न झाले, 18 व्या वर्षी दोन मुले पदरात; IPS चे स्वप्न केले साकार.

आजअंबिका या मुंबई च्या झोन४ च्या डीसीपी आहेत.

भारतीय वार्ता(वृत्तसंस्था): काही लोक एक आदर्श बनून अनेकांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पाडतात. आयपीएस अधिकारी एन अंबिका हे असेच एक व्यक्तीमत्व आहे. त्यांची कहाणी तरुणांना केवळ प्रेरणाच देत नाही तर हे देखील सांगते की, त्यांचे आयुष्य़ आव्हानांनी भरलेले आहे. 
गुडघे टेकविण्यापेक्षा संकटांचा न डगमगता सामना करायला हवा. आता आयपीएस अंबिका यांना लोक मुंबईची लेडी_सिंघम म्हणून ओळखतात. मात्र, 2008 मध्ये हे सारे अशक्यप्राय होते. 
१४ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न लावून देण्यात आले होते. वयाच्या 18 व्या वर्षी त्या दोन मुलांची आई बनल्या होत्या. त्यांचे पती पोलीस कॉन्स्टेबल होते. एके दिवशी त्या प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी पतीसोबत गेल्या होत्या. जेव्हा पतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारताना पाहिले तेव्हा तिने पतीला असे का केले म्हणून विचारले. तेव्हा पतीने तिला ते आयपीएस अधिकारी होते. त्यासाठी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम द्यावी लागते असे सांगितले. तेव्हाच अंबिका यांनी परिक्षा देण्याचे ठरविले. 
परंतू ही वाट सोपी नव्हती. कारण अंबिका यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. एका खासगी कोचिंग क्लासमधून त्यांनी 10 वी आणि नंतर डिस्टंस लर्निंगद्वारे पदवी पूर्ण केली. एवढे सगळे तिने घर, संसार सांभाळून केले तेव्हा कुठे ती आयपीएस बनण्यास पात्र ठरली. 
डिंडीगुलमध्ये आयपीएस परिक्षेसाठी कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. अशातच  अंबिकाने चेन्नई मध्ये राहून सिव्हिल सर्व्हिस परिक्षेची तयारी करण्याचे ठरविले. पतीनेही तिला साथ दिली. जेव्हा अंबिका चेन्नईला राहत होत्या तेव्हा त्यांचे पती नोकरी करत मुलांनाही सांभाळत होते. 
तीनवेळा नापास झाल्या...
अंबिकाआयपीएसचीपरिक्षाएकदानाहीतरतिनदानापासझाल्या. मात्र त्या हरल्या_नाहीत. तिच्या पतीला वाटत होते की आता तिने माघारी यावे. मात्र, अंबिका यांनी शेवटचा चान्स घेण्याचे ठरवले आणि 2008 मध्ये त्या पासही झाल्या. आयपीएस अधिकाऱ्याचे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर त्यांना पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात मिळाली.

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...