Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / कुंभा - बोरी (गदाजी) खैरी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

कुंभा - बोरी (गदाजी) खैरी मार्गाची दुर्दशा -आशिष सांभरे

कुंभा - बोरी (गदाजी) खैरी मार्गाची दुर्दशा  -आशिष सांभरे

खासदार आमदारासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, रोडचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची परिसरातील जनतेची मागणी

आशिष सांभरे (कुंभा) : मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येण्याऱ्या करणवाडी- खैरी या मार्गाची अतिशय दुर्दशा झाली आहे. कुंभा- बोरी गदाजी- खैरी या मार्गावरील रोड अतिशय खराब झाला असून रोडमध्ये मोठ मोठे गड्डे पडले आहे. डांबर पूर्णपणे निघून गेले आहेत .संपूर्ण रस्ता हा चिखलाने व खड्डयाने माखला आहे. मारेगाव तालुक्यातील हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे.

रस्त्यात मोठं मोठे गड्डे ,चिखल यामुळे वाहन चालविताना चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. रस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी हा मार्ग तर मृत्यूद्वारच बनला आहे. पाठीचे आजार वाढत आहे. अतिशय खराब दर्जा या रोडचा झालेला असून खासदार आमदारासह स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. या मार्गाचे लवकरात नूतनीकरण होणे गरजेचे आहे न झाल्यास भविष्यात मोठ्या आंदोलनाची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...