वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी):राळेगांव तालुक्यातील वार्हा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने क्रांतीविर शामादादा कोलाम यांच्या १२२ व्या जयंती निमित्ताने राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्या जवळ .क्रांतीकारक शामादादा कोलाम (वाठोडेकर) यांच्या प्रतीमेसह राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गरीबांचा सखा आणि धनदांडग्यांचा कर्दनकाळ असलेले हे भन्नाट वादळी व्यक्तीमत्व २६ नोव्हेंबर १८९९ रोजी कोलाम जमातीमधील अत्यंत गरीब घराण्यात यवतमाळ जिल्ह्यातील तालुका-बाभुळगाव मौजे-कोंढा या लहानशा खेड्यात उदयास आले आणि १ ऑगस्ट १९९९रोजी या भन्नाट जिवन प्रवासाची यात्रा कळंब तालुकयातील निरंजन माहूर येथे कायमची विसावली आणि शामा कोलाम नावाच कुतुहल संपल. यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल धुर्वे दुर्गा पूरके, सुमन घोडाम, इंदिरा पुरके, सुगंधा आत्राम, नर्मदा नरसापूरे, वनिता पूरके, राहुल वाढवेल,श्याम गेडाम, राजू नरसापूरे, राजू वाढवे, हनूमंत तोडासे, गजानन रामगडे,विकास घोडम,अशोक पूरके, प्रविण आञाम, सुर्यभान वाढवे, महादेव रामगडे, या कार्यक्रमात सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते .
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...