वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
भारतीय-वार्ता/ झरी प्रतिनिधि: 13 ऑक्टो. तालुक्यात नुकतीच वंचित बहुजन आघाडीची झरी तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत च्या निवडणुका लढविण्याची तयारी वंचित आघाडी तर्फे करण्यात आली आहे. या करिता तालुक्यातील प्रत्येक गावात कार्यकर्ते व मतदार जोडण्याची पूर्व तयारी करण्यात आली आहे.
त्याकरिता तालुका कार्यकारणी गठीत करून त्यांच्या खांद्यावर भार देण्यात आले आहे. निवड करण्यात आलेली कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्य याकरिता सक्षम असून ते आपल्या कार्याला लागले आहे. कार्यकारिणीत तालुक्यातील जनतेसोबत संपर्क करून सदस्य मतदार जोडण्याचे काम तालुक्याच्या कार्यकारणी कडे वारिष्ठा कडून सोपविण्यात आले आहे.
झरी तालुका अध्यक्ष पदी कैलास धोटे उपाध्यक्ष वसंता काटकर सचिव म्हणून विनोद गेडाम, छत्ररपती काटकर (महासचिव), अरुण येवले( उपाध्यक्ष ),श्रीराम भोयर,गजानन अंकतवार,ओमप्रकाशतेलंग ,अशोक काटकर,प्रवक्ता म्हणून विठ्ठल जीवने ,गंभीर नारंजे,मार्गदर्शक भगत,गौतम मुन , रामदास पाझारे तर सदस्य म्हणून नीरज काटकर,धम्मनंद भोवरे,राहून मुन,ताराचंद वानखेडे,तुकाराम तेलंग, भीमराव वानखेडे,सार्थक मुन, प्रफुल बद्रे,जयपाल नगराळे,सोनू जीवने, सहसचिव अंकुश मडावी अशी जम्बो कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...