रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
वणी: शिरपूर स्टेशन पासून अवघ्या 2की मी अंतरावरी चारगाव चौकी येतील परिसरात अवैध दारू विक्री करीत असताना रंगेहात पकडून अवैध दारू विक्रेता यास अटक केले असल्याची माहिती समोर आली आहे.कोविड -19 च्या प्रोटोकॉल मध्ये देशी व विदेशी परवाना धारक यांची दुकानें बंद असल्याने नियमाल बगल देत चारगाव चौकी येथील जुब्बेर ढाबा येते मनजीत सिंग जोगिंदर सिंग सलुज्या (59) हा धाबा परिसरातील मागील काटेरी कुंपणात अवैध दारू ठेऊन विक्री करीत असल्याची माहिती व कोविडच्या नियंत्रनात पोलीस गस्त चालू असतानाच्या वेळी पोलीस सहाय्यक कांडुरे यांनी पोलीस कर्मचाऱ्या समवेत धाळ टाकली असता चौकशी कार्यवाहीत अवैध दारू विक्रेता सलुज्या यांची झळती घेऊन त्या कडून देशी दारू 180 एम एल चे 40 पवे एकूण किंमत 2 हजार 80रुपये माल बरकत करून ही कार्यवाही 7.00वाजे दरम्यान केली, अशीच कार्यवाही चारगाव येथील अवैध दारू विक्रेत्यावर केली होती त्या वेळी 1हजार रुपये माल जप्त करून एकावर कार्यवाही करून दारूबंधी अधिनियम व कोविड -19च्या प्रोटोकॉल नुसार गुन्हा नोद करण्यात आला आहे, या बाबतची फिर्यादी अमित पाटील यांनी नोद केली असून ही कारवाई सहाय्यक ठाणेदार कांडुरे यांनी केली आहे. आरोपी याने covid-19 आजारास कारणीभूत असे कृत्य केले असून मा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहे याकरिता आरोपी यांच्या कृत्य विरुद्ध दारूबंदी कायदा भादवी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...