आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरपूर ते वणी मार्गांवर दुपारी 2-30 वाजे दरम्यान पोलीस स्टेशनचे सायक निरीक्षक रामेश्वर कांडुरे हे मार्गावर गस्त घालीत असताना दि 26 जुन 2021 रोजी टाटा मोटर वाहन क्र. एम एच 29 ए टी 0224 च्या वाहणाची झळती घेतली असता वाहणातून मजा, सुगंधित तंबाखू 200 ग्रा. वजनाचे 8 डब्बे, इगई सुगंधिक तंबाखू 40 ग्रा. एक पॅकेट किंमत 750 रुपये असा माल झळती दरम्यान आढळून आला असता वाहन क्र. एम एच 29 ए टी 0224 वाहन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केले.
अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अन्वये अन्न विभाग यवतमाळ यांना वर्ग करून दिले असता फिर्यादी संदीप एकनाथ सूर्यवंशी (45) अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ यांनी दि.29जुन रोजी शिरपूर स्टेशन येते येऊन 217 अफराध 188 भा. द. वि (2) आय /30, (2), (1) अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अन्वये दाखल केली, यात एकूण 3 लाख 14 हजार 910 रुपये मुद्देमाल जप्त करून यातील आरोपी 1)आकाश नंदू चलाख (30) मु. परशुनी 2)शाम नानाजी काळे (50)मु. खाती चौक वणी यांना पोलीस स्टेशन आणून घेतले ही कार्यवाई ठाणेदार सचिन लुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साय्यक निरीक्षक रामेश्वर कांडुरे , प्रोमद जुनूनकर, अनिल सुरपाम, राजेश शेंडे, दीपक गावंडे यांनी सदर कार्यवाई केली. या मुके दोन्ही विभागाच्या कार्यवाईने ग्रामीण भागात चांगलीच दशहत निर्माण झाली आहे. तर आरोपी हे न्याय प्रविष्ठ प्रकरणाला तोड देण्यास सज्य झाले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...