Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अवैध खत साठ्यावर कृषी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अवैध खत साठ्यावर कृषी व पोलीस खात्याची सयुक्त कार्यवाही..

अवैध खत साठ्यावर कृषी व पोलीस खात्याची सयुक्त कार्यवाही..
ads images
ads images

 दि.13/06/21 रोजी 15/00 वा.सुमारास पो.स्टे. पांढरकवडा हद्दीमध्ये गोपनीय बातमी वरून घटनास्थळ पाटण(बोरी) ते पिपळखुंटी या मुख्य रस्त्यावर आनद चोपडा रा .बोरी यांचे अनधिकृत गोडाऊन मध्ये 15 लाख रुपयांचा अवैद्य खत साठा साठवणूक केलेला मिळून आल्याने  कृषी अधिकारी पांढरकवडा यांना अवैध्यरीत्या खत साठ्याबाबत पत्र देउन पडताळणी केली असता अवैधरित्या अनधिकृतपणे गोडाऊनला खत साठा ठेवण्याबाबत कृषी अधिकारी यांना मिळून आले 

Advertisement

सदरचा खत गोडाऊन कृषी अधिकारी यानी सिल करून संशयित इसमावर तालुका कृषी अधिकारी पांढरकवडा श्री. दासरवार  व चव्हाण यांनी पुढील कारवाई करीता पो.स्टे. पांढरकवडा येथे कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा.पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस विशेष पथक,वनी व पांढरकवडा उपविभाग यवतमाळ सपोनि मुकुंद एस. कवाडे  सह पो. हवा /798 राजू बागेश्वर, Npc जितेश पानघाटे /1172, Npc मुकेश / 1807 , पो. शि. मिथुन /327, पो. शि.निलेश /2284, पो. शि.अजय /2313 सरकारी वाहन चालक पोहवा /अजय महाजन 1183  आणि श्री. दासरवार  व चव्हाण कृषी अधिकारी पांढरकवडा यांनी केली.

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या