आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेद
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात सि.सि.आय. मार्फत कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शेतकरी कापूस घेवून जिनिंग ला गेल्यावर कापूस गाडीतून उतरविण्यासाठी येणारा खर्च त्या शेतकऱ्यांकडून घेतला जातो. याबाबत केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम लिमी.,(सिसिआइ्र्र) यांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कापूस उतराई मजूरांचा खर्च जिनिंग प्रेसिंग दरात आधिच समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात जिनिंग फॅक्ट्री द्वारा शेतकऱ्यांकडून कापूस उतराई चा खर्च घेण्यात येत असल्याचे लक्षात येताच पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी चे जिल्हा किसान आघाडी प्रमुख श्री. राजू घरोटे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी श्री. गव्हाळ यांची भेट घेवून निवेदन दिले व सदर बाब लक्षात आणून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
यावेळी राजू घरोटे म्हणाले की, सिसिआय च्या स्पष्ट सुचना असतानाही जिनिंग द्वारा शेतकऱ्यांकडून कापूस उतराई चा खर्च घेतला जातो ही बाब अत्यंत निंदनीय आहे. याबाबत प्रशासनाने सर्व कृषी बाजार उत्पन्न समित्यांना तात्काळ सुचीत करावे व शेतकऱ्यांवर बसणाऱ्या अधिकच्या आर्थिक भूर्दंडातून सुटका करावी. याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, विकास खटी, तुषार मोहुर्ले, गंगाधर कुंटावार उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...