वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर: जिजाऊ ब्रिगेड,इंदिरा नगर व तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय,इंदिरा नगर, मूल रोड, चंद्रपुर तर्फे जिजाऊ सावित्री दशरात्रौउत्सवाला दि.3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीपासून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मा. प्रज्ञाताई जिवनकर,निवेदिका आकाशवाणी, चंद्रपुर मा.अर्चनाताई चौधरी,प्रवक्त्या जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपुर मा.ad.प्रियंकाताई सोमलकर उपस्थित होत्या तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.वनिताताई आसुटकार, जि.अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपुर इ.मान्यवर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक मा.प्रज्ञाताई जिवनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित जीवन प्रवास उलगडून सांगता असताना बसलेल्या सावित्रीच्या लेकी एकाग्रतेने ऐकत होत्या. सावित्रीबाई फुले यांनी विपरीत परिस्थितीत शिक्षण घेत, स्त्री शिक्षणाची दारे सर्व समाजासाठी खुली केली,स्रियांना सन्मानाने जगता यावं म्हणून त्यांनी प्रचलित चाली, परंपरा, रुळी याना छेद देत. स्त्रीयापुढे आदर्श निर्माण केले. त्यातून अनेक स्त्रिया शिक्षण घेत आहे. आज विविध पदावर कार्यरत सावित्रीच्या लेकी पाहत आहे ते त्या सावित्रीबाई फुले यांची पुण्याई त्यांमुळे आपण इथे आहोत.अश्या प्रकारे मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला अनेक स्त्रिया उपस्थित होत्या व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सदमाताई कुरेकर यांनी केले तर प्रस्तावित मा.प्रीतमाताई परकारे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार मा.पल्लवीताई थेरे यांनी मानले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...