Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / गाव तिथे झाळ प्रथम, शिवक्रंती...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

गाव तिथे झाळ प्रथम, शिवक्रंती संघटनेचा नवा उपक्रम..!

गाव तिथे झाळ प्रथम, शिवक्रंती संघटनेचा नवा उपक्रम..!
ads images

झरी (प्रतिनिधी): आज 22 ऑगस्ट राखी पौर्णिमा निमित्त शिवक्रांति संघटनेने नवा उपक्रम चालू आहे. प्रत्यक गावत जाऊन त्या गावातील प्रथम नागरिक यांना एक झाळ भेट देऊन त्याचे अभिनंदन करणे व त्याच्या गावात शिवक्रांती संघटनेचे एक झाळ लावणे व त्याची जोपासना करणे यामुळे पर्यावर संतुलित करण्यासाठी थोडा हातभार लाभेल हीच संकल्पना मनाशी बाळगून हा कार्यक्रम राबवत आहे.

Advertisement

याची सुरुवात ही मुकुटबन येथील सरपच व मुकुटबन पोलीस स्टेशन यांना एक झाळ देऊन या नवीन उपक्रमची सुरुवात केली आहे.

 या उपक्रमाची सुरुवात आज म्हणजे राखी या सना पासून करण्यात आली आहे कारण राखी हा सण  बहिण-भावाचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आपल्या समाजातील बहिण भाऊ हे नातं खूप मोलाचं  त्यांच्यामधील आपलेपणा थोडे भांडण आणि तोडे प्रेम अशा अनेक भावना जपून या सणाला बहिण भावाला राखी बांधते पण हा सण शिवाजी महाराजांच्या काळापासून आत्तापर्यंत हा सण जोपासला जातो या सणाचे महाराज शिकवण आहे  परस्त्री माते आणि बहिणीप्रमाणे  मानावे हीच महाराजांची शिकवन जपून शिवक्रांती कामगार संघटनेचे पदाधिकारी  आणि सदस्य यांनी आज  २२ ऑगस्ट रोजी संकल्प केला आहे. की झरी तालुक्यातील गावा गावा  मध्ये जाऊन  एक झाड एक गाव आणि ते एक झाळ प्रथम व्यक्तीला म्हणजे सरपंचाला देऊन त्या झाडाची जोपासना करण्याची कामगिरी ग्रामपंचायतला दिली आहे

Advertisement

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...