*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
वणीत अवैध रेतीचा आयव्हा पकडला, महसुल विभागासह डिबी पथकाची संयुक्त कारवाई
वणी: शहरात सद्या मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरु असल्याने रेतीची मागणी सुद्धा वाढली आहे. परीणामी रेतीचे भाव गगणाला भिडल्याने अवैधरित्या रेतीचा गोरखधंदा सुरु झाला असुन काही प्रमाणात कारवाई सुद्धा केली जात आहे. अशिच एक कारवाई अवैद्यरीत्या रेती नेत असलेल्या एका हायव्हा ट्रक वरट पाटाळा पुलीयाजवळ करण्यात आली आहे.
आज शनिवारी दि.१७ जुलै ला पाटाळा मार्गे एक आयव्हा ट्रक अवैधरित्या रेती भरुन येत असल्याची माहिती महसुल विभागासह पोलीस विभागाला मिळताच वणी-वरोरा मार्गावरील पाटाळा पुलीया मार्गे निघाले दरम्यान पाटाळा पुलीयाकडुन एक आयव्हा ट्रक क्र.एमएच-३४ एबि- ७७७९ हा वणी मार्गे येत असल्याचे दिसताच त्या ट्रकला थांबवून परवान्याबाबत विचारपुस केली असता समाधानकारक माहीती न मिळाल्याने सदर आयव्हा ट्रक जप्त करुन पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आला आहे.
आज शनिवार आणि उद्या रविवार असल्याने सोमवारी सदर हायव्हा ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसुल विभागाकडुन मिळाली. सदरची कारवाई महसुल व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या केली असुन तहसिलदार शाम धनमने, नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर व डिबी पथकाने केली आहे.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...